• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

माधुरी दीक्षितच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

माणगंगा by माणगंगा
August 6, 2022
in मुंबई
0
माधुरी दीक्षितच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

माधुरी दीक्षितच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई : स्टारकिड्सना प्लॅटफॉर्म पुरवण्यासाठी ओळखल्या जाणा-या करणने सैफ अली खान आणि अमृता सिंगचा मुलगा इब्राहिम अली खान याला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम दिले आहे, आता बातम्या येत आहेत की माधुरी दीक्षितचा मुलगा अरिन नेने आणि मलायका अरोराचा मुलगा अरहान खान देखील यात सामील आहेत.

करण जोहरने नुकतेच त्याच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. चित्रपट निर्मात्याने एक बीटीएस व्हीडीओ शेअर केला आहे.

स्टार किड्सची नवी बॅच बॉलिवूडमध्ये दाखल होत आहे. शाहरूख खानची मुलगी सुहाना खान, अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्य नंदा, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम यांच्यापाठोपाठ आता माधुरी दीक्षित आणि मलायका अरोराच्या मुलानेही पाऊल टाकल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्टस्नुसार, अरहान खान आणि अरिन नेने करण जोहरच्या आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत.

करण जोहर ब-याच दिवसांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. यापूर्वी २०१६ मध्ये ‘ए दिल मुश्कील’चे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रणवीर आणि आलियाने यापूर्वी ‘गली बॉय’मध्ये एकत्र काम केले आहे.

Views: 282
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
माण देशी फौंडेशनचे कार्य कौतकास्पदच : जिल्हाधिकारी -रूचेश जयवंशी

माण देशी फौंडेशनचे कार्य कौतकास्पदच : जिल्हाधिकारी -रूचेश जयवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)