• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

माण देशी फौंडेशनचे कार्य कौतकास्पदच : जिल्हाधिकारी -रूचेश जयवंशी

माणगंगा by माणगंगा
August 7, 2022
in सातारा जिल्हा
0
माण देशी फौंडेशनचे कार्य कौतकास्पदच : जिल्हाधिकारी -रूचेश जयवंशी

माण देशी फौंडेशनचे कार्य कौतकास्पदच : जिल्हाधिकारी -रूचेश जयवंशी

म्हसवड, येथील माण देशी फौंडेशनचे कार्य खुपच कौतुकास्पद असे आहे, हे फौंडेशन शासन आणि सामान्य लोक यांच्यामधील दुवा म्हणून सेवा करत आहे आणि याचा फायदा या माण – खटाव दुष्काळी भागातील मोठ्या संख्येने माण देशी जनतेला होत आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी केले.


येथील मेगा सिटीत माण देशी फौंडेशनच्या डायग्नोटिस्क सेंटर व हेल्थ केअर सेंटर चे उद्घघाटन जिल्हाधिकारी जयवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन संस्थेच्या संचालिका सौ सोनियाताई गोरे , कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ सुरेश भोसले , Accenture चे वरिष्ठ संचालक महेश झुरळे , सातारा जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन सुभाष चव्हाण, प्रांत अधिकारी शैलेश सुर्यवंशी, माण चे तहसीलदार सूर्यकांत येवले माण देशी फौंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा माण देशी चॅम्पियन्स अध्यक्ष प्रभात सिन्हा, माणदेशी फौंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ रेखा कुलकर्णी,माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा,पालिका मुख्याधिकारी सचिन माने, माढा वेल फियर चे अध्यक्ष धनराज शिंदे, माण देशी फौंडेशनच्या सीईओ वनिता शिंदे तसेच माण तालुक्यातील सर्व सरपंच आशा सेविका, डॉ धवल,डॉ अल्फा,डॉ सचिन,आदी मान्यवर उपस्थित होते


श्री.जयवंशी म्हणाले की, सातारा येथे बदली होऊन येण्यापुर्वी माण देशी फौंडेशन व श्रीमती चेतना सिन्हा यांचे सेवा कार्याबद्दलची माहिती मिळत होती परंतू: समक्ष भेट झाली नाही.योगायोगाने सातारा येथे येताच श्रीमती सिन्हा या
डायग्नोटिस्क सेंटर व हेल्थ केअर सेंटर चे उद्घघाटन कार्यक्रमाचे निमंत्रण घेऊन भेटीस आल्या मला त्याची भेट झाली हा आनंद झाला
माण देशी फाउंडेशन ने राबविले विविध उपक्रमाची आणखी माहिती मला मिळू शकली.


माण देशी फाउंडेशन ने यापुर्वी वेळोवेळी शासनासच मदत केली आहे आता यापुढे शासनाक कडून शक्य होईल तेवढी मदत करण्याचा मी निर्धार केलेला आहे. बरोबरच त्यांनी माण तालुक्यातील जनतेलाही शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.


या कार्यक्रमात डॉ.सुरेश भोसले प्रमुख पाहुणे पदावरुन बोलताना म्हणाले की आरोग्य ही माणसाची सगळ्यात मोठी प्राथमिक गरजआहे. याबाबत सर्वांनीच जागरूक राहिले पाहिजे. श्रीमती चेतना सिन्हा यांचे काम खूप मोठे आहे व ते नेहमीच आम्ही न्यूज, पेपर मधून वाचत असतो. आज ते जवळून पाहता आले यांचा आनंद झाला असे त्यांनी सांगितले.


यावेळी प्रास्तविक मांडत असताना माण देशी चॅम्पियन्स चे अध्यक्ष प्रभात सिन्हा म्हणाले की,आपल्या ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याच्या प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण होत नाहीत.आज त्यांना सिटी स्कॅन व इतर बाबीसाठी मुंबई पुणे या ठिकाणी जावे लागते खर तर माण देशी मधील लोकांना आरोग्याचा प्राथमिक गरजा पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य आहे म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे याचबरोबर हे सेंटर महिलांना केंद्रबिंदू ठेऊन काम करेल असे त्यांनी सांगितले.


यावेळी Accenture चे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक महेश झुरळे म्हणाले की माण देशी बरोबर काम करत असताना आम्हाला अभिमान वाटतो. आज आम्हाला माण देशी मुळे समाजातील शेवटच्या घटकासाठी काम करता येते.
श्रीमती चेतना सिन्हा म्हणाल्या की,आजही ग्रामीण भागातील महिला या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष करतात आज माण देशातील बहुतांश महिलांना बीपी, शुगर या सारखे आजार आहेत म्हणून माण देशी ने आरोग्य मध्ये काम करण्याचे ठरविले.


तसेच यापुढे माण देशी आणि द्वारा या दोन्ही संस्था आरोग्यमध्ये एकत्र काम करणार आहेत याची घोषणा यावेळी केली. तसेच हे सेंटर उभे करण्यासाठी Accenture आणि apex त्याचबरोबर डॉ सुरेश भोसले, डॉ अल्फा, डॉ धवल यांची खूप मदत झाली असे त्यांनी सांगितले .

या उद्घाटन प्रसंगी कोविडमध्ये कोरोना योध्ये म्हणून काम बजावलेले माण देशातील आशा वर्कर अगनवाडी सेविका , सरपंच यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा कामत तर आभार प्रदर्शन माण देशी बँकेच्या सीईओ रेखा कुलकर्णी यांनी मानले. यावेळी
परिसरातील सर्व डॉक्टर माण देशी स्टाफ आणि ग्रामस्थ महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या

म्हसवड: येथील मेगा सिटीत माण देशी फौंडेशनच्या डायग्नोटिस्क सेंटर व हेल्थ केअर सेंटरचे उद्घघाटन प्रसंगी सौ सोनियाताई गोरे डॉ सुरेश भोसले,महेश झुरळे ,डॉ.सुभाष चव्हाण, शैलेश सुर्यवंशी, सूर्यकांत येवले,श्रीमती चेतना सिन्हा प्रभात सिन्हा सौ रेखा कुलकर्णी आदी

Views: 337
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
आटपाडीत गोपीचंदाचा कार्यकर्त्यांना लागला छंद

आटपाडीत गोपीचंदाचा कार्यकर्त्यांना लागला छंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)