• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

भंडाऱ्याच्या ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा करून पीडितेला न्याय द्या; आ. डॉ. मनीषा कायंदे

माणगंगा by माणगंगा
August 8, 2022
in मुंबई
0
भंडाऱ्याच्या ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा करून पीडितेला न्याय द्या; आ. डॉ. मनीषा कायंदे

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

नागपूर : भंडारा जिल्ह्यात असाहाय महिलेवर मदतीच्या बहाण्याने तिघांनी सामुहिक अत्याचार करून निर्वस्रावस्थेत तिला रस्त्यावर फेकून दिल्याची घटना 5 ऑगस्ट रोजी उघडकीस आली. गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या व घरगुती भांडणातून माहेरी बहिणी सोबत राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेस भंडारा जिल्ह्यातील कन्हाळमोह जंगलात नेऊन तिघांनी बलात्कार केला, त्यानंतर ती बेशुद्धावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. पीडित महिला अत्याचारामुळे व प्रचंड रक्तस्राव झाल्याने बेशुद्धाअवस्थेत आहे. सध्या तिच्यावर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सदर घटना ही दिल्लीतील निर्भया घटने सारखीच आहे.

या घटनेनंतर पीडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी मा. उद्धवजी ठाकरे साहेबांचे आदेशाने शिवसेनेच्या आ. डॉ. मनीषा कायंदे, सुषमा अंधारे व प्रवक्त्या संजना घाडी यांच्या शिष्टमंडळाने आज 7 ऑगस्ट रोजी नागपूरच्या शासकीय रुग्णालयाला भेट देऊन पीडीतेच्या प्रकृतीची व तिच्यावर करण्यात येत असलेल्या उपचारांची माहिती घेतली. नागपूर मेडिकल कॉलेजचे डीन डॉ.सुधीर गुप्ता यांची भेट घेऊन पीडीतेची योग्य काळजी घेण्याची विनंती केली.

त्यानंतर नागपूर – गडचिरोली विभागाचे विशेष महा निरीक्षक श्री संदीप पाटील यांची भेट घेऊन तपासाबाबत माहिती घेतली व काही सूचनावजा मागण्या करण्यात आल्या.

1) सदर पीडीतेला शासनाच्या मनोधर्य योजनेतून तातडीने आर्थिक मदत व समुपदेशन करण्यात यावे.

2) आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.

3) सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून पीडीतेला तात्काळ न्याय देण्यात यावा.

4) भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.

Views: 206
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
टेकवाडे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जनजागृती रॕली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)