• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

भारतीय राष्ट्रध्वज अशोक चक्रा विना घेऊन फिरणाऱ्यांवर राष्ट्रद्रोह (?)

माणगंगा by माणगंगा
August 11, 2022
in मुंबई
0
भारतीय राष्ट्रध्वज अशोक चक्रा विना घेऊन फिरणाऱ्यांवर राष्ट्रद्रोह (?)

भारतीय राष्ट्रध्वज अशोक चक्रा विना घेऊन फिरणाऱ्यांवर राष्ट्रद्रोह (?)

डेमोक्रॅटिक आरपीआय पॅन्थर स्टाईल ठोकणार

मुंबई दि (प्रतिनिधि) “देशात हर घर तिरंगा” या नुसार जागोजागी तिरंगा फडकवण्यात येत आहे. परंतु अशोक चक्रा विना तिरंगा फडकवनार्यावर राष्ट्रद्रोह प्रमांणे कार्यवाही करावी अश्या आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमिक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेल द्वारे दिले आहे.

देशाच्या 75 वर्धापण दिनानिमित्ताने नव चैतन्य उभारले आहे. मात्र: अस असतांना बाजारात सर्रासपणे भारतीय ध्वज हा अशोक चक्रा विणा विक्री केला जात आहे, फडकवण्यात येत आहे. शोभा यात्रेत तर बाईक आणी सायकल रॅली मध्ये वापरण्यात येत आहेत. अश्या ठिकाणी व इतरात्र जर अशोक चक्रा विना राष्ट्र ध्वज दिसून आले तर अश्या आयोजक प्रयोजक व ध्वज घेऊन फिरणाऱ्यांना पॅन्थर स्टाईल दणका देणार असल्याचेही पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

विना अशोक चक्र भारतीय राष्ट्रध्वजाची विटंबणा असून अश्या अपमान करणाऱ्या व्यक्ती प्रवृत्ती आणी कंपनी वर राष्ट्रद्रोहाची कारवाई करण्यात यावी व मुख्यमंत्री कार्यालयाच्या मार्फतीने संबंध राज्याला तसे निर्देश व आदेश देण्यात यावेत असेही विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर म्हनाले.

Views: 159
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
एक दिवशीय आरोग्य सुविधा केंद्र दत्तोबा भक्तांसाठी वरदान ठरेल- ह भ प रोहिदास महाराज मस्के

एक दिवशीय आरोग्य सुविधा केंद्र दत्तोबा भक्तांसाठी वरदान ठरेल- ह भ प रोहिदास महाराज मस्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)