• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

एक दिवशीय आरोग्य सुविधा केंद्र दत्तोबा भक्तांसाठी वरदान ठरेल- ह भ प रोहिदास महाराज मस्के

माणगंगा by माणगंगा
August 11, 2022
in महाराष्ट्र
0
एक दिवशीय आरोग्य सुविधा केंद्र दत्तोबा भक्तांसाठी वरदान ठरेल- ह भ प रोहिदास महाराज मस्के

एक दिवशीय आरोग्य सुविधा केंद्र दत्तोबा भक्तांसाठी वरदान ठरेल- ह भ प रोहिदास महाराज मस्के

गंगाखेड/ प्रतिनिधी
एरवी आजारी पडल्यानंतर रुग्णांना स्वतःहून दवाखान्यात जावं लागतं. एक दिवशीय आरोग्य सुविधा केंद्राच्या माध्यमातून दत्तोबा संस्थानात मिळणारी ही आरोग्यसेवा भक्तांसाठी वरदान ठरेल असा विश्वास रामायणाचार्य हभप रोहिदास महाराज मस्के यांनी गुरुवारी बोलताना व्यक्त केला.

ते महातपुरी जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या दत्तवाडी येथील दत्तोबा संस्थानात एक दिवशीय शासकीय आरोग्य सुविधा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक दरेकर मामा हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.यु बि. बिराजदार वैद्यकीय अधिकारी डॉ. ठुले मॅडम, वाघलगाव चे माजी सरपंच नारायणराव धनवटे, महातपुरी ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष जानकीराम वाळवटे, पडेगावचे चेअरमन मारोतराव निरस आदींची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित डॉक्टर सह, आरोग्य कर्मचारी गायकवाड सर(mpw),वाळके सर(Deo), कांगने सिस्टर(anm),कौसर सिस्टर(anm), स्वामी मॅडम(गट प्रवर्तक), आशा कदम(आशाताई),सौ.राठोड(आशाताi)
धोंडाबाई ब्रिनगणे यांचे सह ही आरोग्य सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेणारे आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ बिराजदार म्हणाले की आरोग्य सुविधा पुरवणे आमचे कर्तव्य असले तरी दत्तोबा संस्थान सारखे दळणवळणाच्या सुविधा नसलेल्या भागात या दर गुरुवारी सुरू राहणार असलेल्या एकदिवशीय आरोग्य सुविधा केंद्र च्या माध्यमातून या भागातील रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. या सुविधाचा केंद्र परिसरातील रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं.

ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करून दिल्यास या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र इमारत बांधकामासाठी प्रस्ताव पाठवण्याची आश्वासनही त्यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माधवराव दरेकर यांनी केले. दत्तोबा संस्थानचे मठाधिपती नागनाथ महाराज पुरी व शंकरवाडी, दत्तवाडी, दत्तवाडी तांडा, गोविंदवाडी ,पडेगाव, बनपिपळा येथील ग्रामस्थांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमांत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Views: 148
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
टेकवाडे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त देशभक्तीपर रांगोळी स्पर्धा

टेकवाडे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त देशभक्तीपर रांगोळी स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)