• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

माजी समाजकल्याण मंत्री मा.चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रद्रेश कॉंग्रेस कमिटी, सांस्कृतिक विभागाची बैठक संपन्न..!

माणगंगा by माणगंगा
August 11, 2022
in मुंबई
0
माजी समाजकल्याण मंत्री मा.चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रद्रेश कॉंग्रेस कमिटी, सांस्कृतिक विभागाची बैठक संपन्न..!

माजी समाजकल्याण मंत्री मा.चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रद्रेश कॉंग्रेस कमिटी, सांस्कृतिक विभागाची बैठक संपन्न..!

मुंबई-दादर (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)

टिळक भवन दादर मुंबई येथे नुकतीच महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सांस्कृतिक विभागाची बैठक संपन्न झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रदेशाध्यक्षा विद्या कदम यांनी प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले. तर प्रसिध्द कवयत्री फरझाना इक्बाल यांनी प्रस्तावना करून आपल्या सांस्कृतिक विभागाच्या कार्याचा आढावा घेतला. माजी मंत्री व प्रदेशकार्याध्यक्ष चंद्रकांतजी हंडोरे यांनी आपल्या अतिथीपर भाषणात आपल्या पक्षाची वाढ कशी होईल यासाठी कोणती धोरणं अवलंबली पाहिजेत याबाबत मार्गदर्शन करून पक्षाच्या बळकटी साठी तुम्ही मला केव्हाही बोलवा पक्षासाठी मी केव्हाही यायला तयार आहे

असे अभिवचन दिले. प्रमुख मार्गदर्शिका प्रशासकीय विभाग प्रमुख मा. प्रज्ञाताई वाघमारे यांनी संघटनात्मक बांधणी संदर्भात 30 सप्टेंबर पर्यंत 30 हजार क्रियाशील कार्यकर्ते तयार करणे असे सुचविले त्याचबरोबर सांस्कृतिक विभागासोबत मा राहुलजी गांधी यांची खास बैठक होणार आहे याबद्दल माहिती दिली. आणि ” गांव तिथ कांग्रेस ” या धोरणांतर्गत कलाकारांची बांधणी कशी करता येईल यावर अतिशय सुंदररित्या मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्रदेशकार्याध्यक्ष सम्राट साळवी, अमोल थोरात, रमाकांत बोराडे, चंद्रकांत पाटील, प्रशांत नांदगावकर, राकेश चव्हाण, ठाणे अध्यक्ष स्वप्नील कोळी, खालिल सय्यद व इतर पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक विभागाचे सरचिटणीस महेंद्र वाहाणे यांनी ग्रामीण कलावंतांच्या समस्येचे विवेचन करून खडी गंमत, गोंधळ, दंडार, भारुड वासुदेव, ह्या सारख्या कलावंतांची आर्थिक परिस्थिति अत्यंत हलाखिची झालेली आहे आणि गावं पातळीवर सरकारच्या ज्या योजना असतात त्या त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत असा खेद व्यक्त केला

. रेवनाथ देशमुख यांनी काँग्रेसची विचारधारा हा छोटेखानी कार्यक्रम सादर करून बैठकीला रंगत आणली. प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ यांनी आपल्या अभिनय शैलीने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून सभागृहाची वाहवा मिळवली तर ही बैठक यशस्वी करण्यासाठी नागेश निमकर यांनी विशेष परिश्रम घेऊन मोलाचे आर्थिक सहकार्य केले.

धन्यवाद
महेश्वर भिकाजी तेटांबे
पत्रकार
8879810298

Views: 154
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
जय भवानी विद्यालयाची स्वतंत्र अमृतमहोत्सवाची अनोखी मोहीम( विद्यार्थिनींकडून फौजि बांधवाना रक्षाबंधन व हर घर तिरंगा अभियाना सह अनेक उपक्रम)

जय भवानी विद्यालयाची स्वतंत्र अमृतमहोत्सवाची अनोखी मोहीम( विद्यार्थिनींकडून फौजि बांधवाना रक्षाबंधन व हर घर तिरंगा अभियाना सह अनेक उपक्रम)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)