• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशन, खारघर, नवी मुंबई येथे आजादी का अमृत महोत्सव उत्साहात साजरा

माणगंगा by माणगंगा
August 16, 2022
in मुंबई
0
डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशन, खारघर, नवी मुंबई येथे आजादी का अमृत महोत्सव उत्साहात साजरा

डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशन, खारघर, नवी मुंबई येथे आजादी का अमृत महोत्सव उत्साहात साजरा

कडेगांव:प्रतिनिधी
डॉ.जी. डी. पोळ फाऊंडेशन, खारघर, नवी मुंबई येथे देशाचा ७५ वा अमृत मोहत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे ध्वजारोहण समारंभ चेअरमन डॉ. गजानन पोळ यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी संस्थेच्या ट्रस्टी सौ कल्पना पोळ, डॉ. कविता पोळ- नलावडे, डॉक्टर सारंग नलावडे, वाय.एम.टी. आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य डॉ संजीव यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.

ध्वजारोहनानंतर संस्थेचे चेअरमन डॉक्टर जी.डी. पोळ हे आपल्या मार्गदर्शन पर भाषणात म्हणाले की  आमच्या सांगली-सातारा परिसरातील प्रतीसरकारने देशासाठी मोठा लढा उभा केला होता. त्या काळी नाना पाटलांनी स्थापन केलेल्या प्रतीसरकारची  इंग्रज राजवटीने आणि फुटीरवाद्यांनी इतकी मोठी धास्ती घेतली होती की प्रतीसरकार हे पुढे पत्रीसरकार या नावाने ओळखले जाऊ लागले क्रांतीसिंह नाना पाटील,क्रांतीवीर नागनाथ (अण्णा)नायकवडी, क्रांतीअग्रनी जी.डी.(बापू)लाड,पांडू मास्तर, हनुमंतवडीयेचे भगवान (बप्पा) पाटील,कुंडलचे कॅप्टन रामचंद्र(भाऊ)लाड, तोंडोलीचेबापू मास्तर,वांगी चे एकनाथ मोहिते-पाटील,तडसरचे रा.तू.पाटिल,दुधोंडीचे नलवडे गुरुजी,येडे येथील  विष्णू(गुरुजी)काळेबाग, वांगीचे शाहिर शंकरराव निकम,यांचा त्याग मोठा होता.

शेनोली स्टेशनला लुटलेला इंग्रजांच्या खजिन्यातून   प्रतीसरकारने शस्त्रास्त्रे खरेदी केली. आणि ती इंग्रजांविरुद्धच्या लढाईत वापरली आज मी बरेच देश फिरलो आहे.ब्रिटनला सुद्धा गेलो होतो.तेथील प्रगती बघता माझ्या हे लक्षात आलं की भारताला सोने की चिडिया का म्हणत जात होतं.भारतातील किती संपत्ती लुटली गेली आहे. या इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य करून लुटून नेलेली संपत्ती किती असेल त्याचाही विचार करण्याजोग होतं. आज ही प्रतिसरकारच्या आठवणींचा वारसा आमच्यातील युवा पिढी जपत आहे.याचा आम्हाला अभिमान आहे. आपण आपल्या डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशन माध्यमातून  आदिवासी पाड्यावाड्या-वस्तीवर जेवढी मदत आरोग्यसेवेची करता येईल तेवढी पोहोचवण्याचे काम आपण करणार आहोत.

या साठी सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. या वेळी वाय. एम. टी डेंटल कॉलेजचे प्राचार्या डॉ. मेघना वांदेकर, वाय एम. टी. होमिओपॅथिक कॉलेजचे प्राचार्या डॉ. पागे मॅडम, वाय एम. टी. फिझिओथेरेपी कॉलेजचे प्राचार्य डॉ एझील मॅथीव वाय. एम. टी स्कूल ऑफ नर्सिंगचे प्राचार्या शैलजा दाते. संस्थेचे एच. आर विभाग प्रमुख श्री जयवंत चन्ने, पॉवर मराठी न्यूजचे शिवाजी मोहिते, पत्रकार शिवराज मोहिते, धनाजी मोहिते, रणजीत जाधव, सुहास गावकर,ईश्वर जाधव, प्रशांत गोडसे, दादासाहेब जाधव,शनिदास शिरतोडे, यांचेसह  सर्व विभागांचे विभागप्रमुख सर्व कॉलेजचे कार्यालयीन अधिक्षक निबंधक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थीं-विध्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Views: 299
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पाण्या साठी आजही जीव गमवावा लागतोय.:- डॉ. माकणीकर

संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात शालेय शिक्षणात "भारतीय संविधान" हा विषय सर्व राज्यांनी शिकवणीसाठी सक्तीने घ्यावा.(रिपाई डेमोक्रॅटिक च्या डॉ. राजन माकणीकर यांची मागणी.)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)