• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात शालेय शिक्षणात “भारतीय संविधान” हा विषय सर्व राज्यांनी शिकवणीसाठी सक्तीने घ्यावा.(रिपाई डेमोक्रॅटिक च्या डॉ. राजन माकणीकर यांची मागणी.)

माणगंगा by माणगंगा
August 17, 2022
in मुंबई
0
पाण्या साठी आजही जीव गमवावा लागतोय.:- डॉ. माकणीकर

संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात शालेय शिक्षणात “भारतीय संविधान” हा विषय सर्व राज्यांनी शिकवणीसाठी सक्तीने घ्यावा.
(रिपाई डेमोक्रॅटिक च्या डॉ. राजन माकणीकर यांची मागणी.)

मुंबई दि (प्रतिनिधी) देशातील सर्व राज्य सरकारणे भारतीय संविधान हा विषय येत्या संविधान दिवसाच्या अमृत महोत्सव वर्षी पासून माध्यमिक अभ्यासक्रमात समावेश करून सक्तीने शिकवण्यात यावा. अश्या आशयाचे पत्र डॉ. राजन माकणीकर यांनी महामहीम राष्ट्रपती द्रोपदि मुर्मु व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.

देशव्यापी भारतीय संविधान जनजागृती व साक्षरता अभियान राष्ट्रीय आयोजक डॉ. राजन माकणीकर यांच्या नेतृत्वात मागील 10 ते 12 वर्षापासून संविधान जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. सम्यक मैत्रेय फौंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.
नंतर पॅन्थर ऑफ सम्यक योद्धा व डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वतीने या अभियानाला गती देण्यात आली.

डेमोक्रॅटिक आरपीआय चे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर राजन माकणीकर असेही म्हणाले की,
अशोक चक्रांकित भारतीय राष्ट्रध्वजा संबंधी केंद्र सरकारने जसे “हर घर अभियान” अभियान राबवून स्वातंत्र्याचा अमृत वर्ष साजरा केला त्याच धर्तीवर संविधान दिनी माध्यमिक शालेय अभ्यासक्रमात भारतीय संविधान हा विषय सर्व राज्यांनी समावेश करून सक्तीने शिकवण्यात यावा.
या दिवशी “हर घर भारत का संविधान” अभियान ही राबवावे.

2015 मध्ये, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती वर्ष म्हणून, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने 26 नोव्हेंबर हा दिवस “संविधान दिन” म्हणून पाळण्याचा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा निर्णय अधिसूचित केला होता. संविधानिक मूल्यांबद्दल नागरिकांमध्ये आदराची भावना निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. परंतु संविधांनाबद्दल लोकांत जागरूकता आली असली तरी भारतीय जनता संविधानाबद्दल साक्षर झाली नसल्याचे दिसून येते ही खंत डॉ. माकणीकर यांना असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील नागरिकांचे मूलभूत अधिकार, कर्तव्ये, सरकारची भूमिका, पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे अधिकार यांचे वर्णन केले आहे. कायदेमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांचे काम काय आहे, देश चालवण्यात त्यांची भूमिका काय आहे, या सर्व बाबी घटनेत नमूद आहेत. या व आदी बाबींचा एक सरळ सोप्या भाषेत अभ्यासक्रम बनवून भारतीय संविधान हा विषय माध्यमिक शालेय अभ्यासक्रमात घेण्यात यावा असे डॉ. राजन माकणीकर यांचे म्हणणे आहे.

Views: 166
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आटपाडीत विविध शाळेत कविसंमेलन उत्सहात संपन्न

आटपाडीत विविध शाळेत कविसंमेलन उत्सहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)