• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत
आज रोजी स्वराज्य सप्ताह अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनाच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद!

माणगंगा by माणगंगा
August 17, 2022
in मुंबई
0
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतआज रोजी स्वराज्य सप्ताह अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनाच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद!

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत
आज रोजी स्वराज्य सप्ताह अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनाच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने “स्वराज्य सप्ताह” अंतर्गत आज सकाळी ११-वाजता महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे तसेच मुख्यालयातील विभाग खातेप्रमुख यांचे उपस्थितीत समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी महापालिका मुख्यालयातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली.महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयातही सकाळी-११:००-वाजता समूह राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम करण्यात आला. सदर समूह राष्ट्रगीत गायनाचे वेळी संबंधित प्रभागातील अधिकारी कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

ऑन ड्युटी अधिकाऱ्यांना अशी काम दिली तर सर्व सामान्य करदात्या मतदात्या नागरिकांची कामे कधी होणार

७४-वरून-५९-वरती पालिकेच्या मराठी शाळा गेल्या पण आजही मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे कल्याण-डोबिवली महानगरपालिकेने स्वातंत्र्याची अमृत महोत्सव निमित्तने स्वराज्य सप्ताह घेतलेले नाही आहे का?? अशी चर्चा यावेळी सामान्य जनतेत होत आहे‌…

Views: 152
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
कर्तव्यावरील बांधवाना विद्यार्थिनींनी बांधल्या राख्या..गांधीटेकडी इंग्लिश मिडीयम स्कुलचा अनोखा उपक्रम

कर्तव्यावरील बांधवाना विद्यार्थिनींनी बांधल्या राख्या..गांधीटेकडी इंग्लिश मिडीयम स्कुलचा अनोखा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)