• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

कर्तव्यावरील बांधवाना विद्यार्थिनींनी बांधल्या राख्या..गांधीटेकडी इंग्लिश मिडीयम स्कुलचा अनोखा उपक्रम

माणगंगा by माणगंगा
August 18, 2022
in सातारा जिल्हा
0
कर्तव्यावरील बांधवाना विद्यार्थिनींनी बांधल्या राख्या..गांधीटेकडी इंग्लिश मिडीयम स्कुलचा अनोखा उपक्रम

कर्तव्यावरील बांधवाना विद्यार्थिनींनी बांधल्या राख्या

गांधीटेकडी इंग्लिश मिडीयम स्कुलचा अनोखा उपक्रम

पाटण :- प्रतिनिधी

             सरकारी कर्मचारी अथवा आपल्या नोकरी व व्यवसायातील व्यस्तथेमुळे अनेक हिंदू संस्कृतीतील सणांना मुकणाऱ्या शासकीय ,निमशासकीय अधिकाऱ्यांना यंदाचे रक्षाबंधन आनंदाचे आणि गोड भेट देणारे ठरले.मारुल  हवेली ता.पाटण येथील रयत इंग्लिश मेडिकल स्कुलच्या विद्यार्थिनींनी धागा स्नेहाचा, बंधन आपुलकीचे, सन्मान कर्तुत्वाचा  अनोखा उपक्रम राबवत सरकारी निमसरकारी ,गावपातळीवरील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना  राख्या बांधून एक समाज बंधन निर्माण करून त्यांना गोड भेट दिली.

             स्कुलच्या २५० विद्यार्थी -विद्यार्थिनींनी प्रत्येक्ष आपल्या हाताने ५०० राख्या तयार केल्या आणि रक्षाबंधनाच्या निम्मिताने मल्हारपेठ पोलिस ठाणे,प्राथमिक आरोग्य केंद्र, मल्हारपेठबैंक ऑफ महाराष्ट्र, शाखा, मल्हारपेठ ,मारूल हवेली येथील ग्रामपंचायत , पोस्ट ऑफिस, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक  कर्मचारी, मारुल हवेली अखंड नंदादीप उत्सव समितीचे सदस्य ,

दिवशी बुद्रुक येथे ग्रामपंचायत कार्यालय, सेवा सोसायटी कार्यालय, स्वस्त धान्य दुकान, पोस्ट ऑफिस या ठिकाणी आपल्या कर्तव्यात मग्न असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गास राखी बांधल्या. यात विशेष म्हणजे दिंडुकलेवाडी बस स्थानक याठिकाणी प्रत्येक्ष बस थांबवून राज्य परिवहन महामंडळाचे कर्त्यव्यावर असनारे कर्मचारी यांना राख्या बांधल्या याबरोबरच मारुल हवेली विभागा मधील कोरीवळे, टेळेवाडी, पापर्डे , बहुले, गारवडे, सोनाईचीवाडी, नावडी, मंद्रुळ हवेली, जमदारवाडी, नारळवाडी, या गावच्या विद्यार्थिनी आपआपल्या परिसरातील शेतकरी, आजी माजी सैनिक, आरोग्य सेवक, महावितरण चे कर्मचारी, वार्ताहर, मेडिकल स्टोर चे मालक व कर्मचारी, मनोरुग्न, शिक्षक यांना राख्या बांधल्या.

         तसेच विभागामधील सेवानिवृत्त लष्कर अधिकारी सुभेदार दिनकर मगरे व विवीध पदावर कार्यरत असलेले विभागांमधील अधिकारी व  आजी माजी सैनिक यांचा सत्कार व रक्षाबंधन समारंभ स्कुलमध्ये साजरा केला गेला.

सदर उपक्रमाचे समाजातील सर्वच स्तरातून स्वागत व कौतुक करण्यात आले.

 या उपक्रमास मुख्याध्यापक  रोहित शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख व सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो ओळी :- रक्षाबंधन निम्मित अनोखा उपक्रम अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना राखी बांधताना रयत इंग्लिश मेडिअम स्कुलच्या विद्यार्थिनी…(फोटो- कोमल सदामत)

Views: 173
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
आटपाडीतील दलित बांधवाना न्याय मिळणेसाठी आंदोलनाचा इशाराप्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा

आटपाडीतील दलित बांधवाना न्याय मिळणेसाठी आंदोलनाचा इशारा
प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)