• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडीतील दलित बांधवाना न्याय मिळणेसाठी आंदोलनाचा इशारा
प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा

माणगंगा by माणगंगा
August 18, 2022
in सांगली
0
आटपाडीतील दलित बांधवाना न्याय मिळणेसाठी आंदोलनाचा इशाराप्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा

आटपाडीतील दलित बांधवाना न्याय मिळणेसाठी आंदोलनाचा इशारा
प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा


आटपाडी प्रतिनिधी


आटपाडीतील धनाजी सॉ मिल च्या धुळीमुळे अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने आनंदराव ऐवळे व दत्तात्रय खंदारे यांनी प्रांताधिकारी ,तहसीलदार, यांना लेखी तक्रार देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे .
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पदार्पणात दलित बांधवांना न्याय मिळण्यासाठी तहसील समोर धनाजी सॉ मिल व वनक्षेत्रपाल खाडे यांच्या मनमानी कारभाराविरोधात धरणे आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.
आटपाडी येथील कायमचे रहिवासी असून (ऐवळे गल्ली) धनाजी सॉ मिल संदर्भात व उपवनरक्षक सांगली व वनक्षेत्रपाल आटपाडी यांना वेळोवेळी निवेदने देऊनही दखल घेतली जात नाही.

सदरची धनाजी सॉ मिल आटपाडी शहरामध्ये दाट लोकसंख्येच्या दलित वस्ती मध्ये (ऐवळे गल्ली) आहे. या मिलमुळे गेली अनेक वर्षापासून तेथे राहत असलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या धनाजी सॉ मिलचा कर्कश आवाज त्याच बरोबर मिलच्या कामामुळे लाकडी भुशाची धूळ तयार होऊन राहत असलेल्या लोकांच्या घरांमध्ये येत असते. या भुशामुळे अनेक लहान मुलांना वयोवृद्ध लोकांना श्वासनाचा त्रास होत आहे.


सदरची धनाजी सॉ मिल या वस्तीमध्ये असलेल्या मुळे मिलच्या आसपास अनेक घरे आहेत.मिलमध्ये येणाऱ्या मोठ मोठी लाकडामुळे त्याच्या चढउतारामुळे घरे हादरून अनेक घरांना भेगा पडल्या आहेत. त्याचबरोबर अनेक घरांच्या भिंतींना तडे गेलेले आहेत. या ठिकाणी असलेली घरे धाब्याची आहेत. सदरची घरे ही माती दगडांनी बांधीव असल्याने या भिंती मिलमुळे कायमस्वरूपी ओल्या राहत आहेत. त्यामुळे या भिंतींचे फुगवटे तयार झाले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी असलेले घरे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आमच्या आरोग्याचा व जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे.


सदर मिलच्या विरोधात अनेक वेळा निवेदने दिलेले आहेत. सदरची मिल ही मानवी वस्तीमध्ये असल्याने त्या ठिकाणी राहत असलेल्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा प्रदूषण मंडळाचा अहवाल असतानाही सदर मिलचे मालक आपले राजकीय बळ व अधिकार्यावरती दबावतंत्र व आर्थिक व्यवहाराच्या माध्यमांमुळे या मिलवरती कायमस्वरूपी कारवाई होत नाही.


त्याचबरोबर आटपाडी वनक्षेत्रपाल श्री.खाडे यांच्याकडे या विषयासंबंधी माहिती देण्यासाठी गेलो असता त्यांच्याकडून उद्धटपणाचे वर्तन होत असते. त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावरती कारवाई होऊन सदरची मिल कायमस्वरूपी त्या ठिकाणीहून हलविण्यात यावी व तेथे राहत असलेल्या लोकांना यामुळे होणाऱ्या त्रासापासून न्याय देण्यात यावा. जर मिल बंद नाही झाली तर आम्ही आंदोलन करणार आहोत असेही निवेदनात म्हटले आहे.
फोटो – तहसील कार्यालयात टपाल विभागात निवेदन देताना दलित बांधव

Views: 128
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
श्री युवराज जाधव यांच्या कडून सुरक्षा गार्ड यांना मदत

श्री युवराज जाधव यांच्या कडून सुरक्षा गार्ड यांना मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)