• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

कुळगांव- बदलापूर नगरपरिषद मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे यांचा सिटीझन वेल्फेयर असोसिएशन कडून नागरी सत्कार

माणगंगा by माणगंगा
August 25, 2022
in मुंबई
0
कुळगांव- बदलापूर नगरपरिषद मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे यांचा सिटीझन वेल्फेयर असोसिएशन कडून नागरी सत्कार

कुळगांव- बदलापूर नगरपरिषद मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे यांचा सिटीझन वेल्फेयर असोसिएशन कडून नागरी सत्कार

बदलापूर दि. २४ ऑगस्ट.(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)

कुळगांव बदलापूर नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर समाधानकारक कार्याच्या वर्षपूर्ती निमित्त बदलापूर शहरातील सिटीझन वेल्फेयर असोसिएशन कडून श्री योगेश गोडसे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. आज दुपारी 3 वाजता पालिका सभागृहात सर्व विभागांच्या विभागप्रमुख, कर्मचारी, पत्रकार आणि बदलापूरकर नागरिक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. बदलापूर शहराचा मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर बदलापूर शहरातील नागरी सोयीसुविधा, प्रशासकीय कामे याबाबतच्या प्रश्नांना धडाडीने स्वीकारून योग्य वेळी समर्थपणे धाडसाने योग्य ती निर्णायक पावले उचलून काम करत आल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला.

हा सत्कार माझा एकट्याचा नसून माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे अशी भावना श्री योगेश गोडसे यांनी बोलताना व्यक्त केली. तसेच बदलापूर नगरपरिषद मुख्याधिकारी व प्रशासक पदभाराची जबाबदारी हातात असेपर्यंत जास्तीत जास्त चांगली कामं करत राहीन याबाबत त्यांनी उपस्थितांना आश्वाशीत केले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना आणि सदिच्छा व्यक्त केल्या.

शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि राजमाता जिजाऊंची प्रतिमा असे सत्काराचे स्वरूप होते.
सिटीझन वेल्फेयर असोसिएशन चे जेष्ठ सल्लागार श्री दिलीप नारकर यांनी प्रशंसनीय शब्दात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. सदस्या सौ सुवर्णा इसवलकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊंची प्रतिमा, नाना देशमुख यांच्या हस्ते शाल- श्रीफळ तर इतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देण्यात आला. वेल्फेयरचे सदस्य डॉ. अमितकुमार गोईलकर यांच्या संकल्पनेतून असोसिएशनचे सचिव श्री राजेंद्र नरसाळे सल्लागार श्री दिलीप नारकर, श्री विलास हंकारे, अध्यक्ष श्री सुनील दळवी, खजिनदार मंगेश सावंत, सदस्या सौ सुवर्णा इसवलकर, श्री दिलीप शिरसाट या सर्वांच्या सहकार्यातून आणि प्रयत्नातून हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अमितकुमार गोईलकर यांनी तर सूत्रसंचालन व आभार सचिव श्री राजेंद्र नरसाळे यांनी संयुक्तपणे केले.

Views: 181
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
हिवरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या इमारत उद्घाटन सोहळा संपन्न

हिवरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या इमारत उद्घाटन सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)