हिवरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या इमारत उद्घाटन सोहळा संपन्न
माणगंगा न्यूज पोर्टल जत,
हिवरे:-सर्वाच्या सहकार्याने व कृपेने आपले हिवरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.हिवरे या नविन इमारतीचा हिवरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.हिवरे ता.जत,जि.सांगली या संस्थेची नवीन इमारत चेअरमन,व्हा.चेअरमन सर्व संचालक सभासद यांचे सहकार्यातून नवीन इमारत बांधकाम केले आहे.
या संस्थेच्या नवीन इमारत उद्घाटन सोहळा संपन्न आज सकाळी सत्यनारायण पूजा व सर्व मान्यवरांच्या हस्ते रिबीन कापून प्रवेश करण्यात आला.उपस्थित जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सरदार पाटील,राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष बंडू डोंबाळे सर,कुंभारी पंचायत समितीचे सदस्य नाथा पाटील,कोसारी विकास सोसायटीचे चेअरमन किसन टेंगले,माझी कल्याण सभापती आकाराम दादा मासाळ,डफळापूरचे महादेव जी पाटील,कुंभारीचे उपसरपंच प्रदीप चव्हाण,नानासाहेब सूर्यवंशी,माझी चेअरमन कुंभारी सोसायटी अभिजीत दादा.दिग्विजय दादा,जिल्हा परिषदचे सदस्य प्रभाकर भाऊ जाधव,हिवरे गावाचे सरपंच, उपसरपंच,चेअरमन,व्हा.चेअरमन,सर्व संचालक,ग्रामसेविका व सर्व गावकरी उपस्थित होते.
तसेच आसपासच्या गावातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन,व्हा.चेअरमन यांचा फेटा बांधून शाल देऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार व मानसन्मान देण्यात आला.चेअरमन श्री.सिद्राम उर्फ भानुदास नामदेव शिंदे (तात्या),व्हा.चेअरमन सौ.रूक्मीनी बापु कचरे गटसचीव,श्री.आप्पासाहेब तुकाराम जाधव संचालक मंडळ,श्री.श्रीमंत धोंडी भंडे श्री.सिताराम महादेव कांबळे,श्री.किसन राजाराम व्हरगर,श्री.केराप्पा तायाप्पा चौगुले,श्री.शिवाजी ज्ञानु माने,श्री.प्रकाश परशुराम निळे, श्री शिवाजी रावसो शिंदे,श्री.तानाजी शंकर गिरीबुवा,सौ.सुनिता नेताजी मलमे,श्री.सुनिल संभाजी पारसे कर्मचारी वर्ग सचीव श्री.आप्पासाहेब तुकाराम जाधव, क्लार्क श्री.सोनाली दादासो करडे, शिपाई श्री बापूसो दामू पारसे







