• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

कोरोना शी लढताना लोकसहभागाचा प्रभाग 13 चा आदर्श – महापौर मुरलीधर मोहोळ

माणगंगा by माणगंगा
July 14, 2021
in मुंबई
0
कोरोना शी लढताना लोकसहभागाचा प्रभाग 13 चा आदर्श – महापौर मुरलीधर मोहोळ

कोरोना शी लढताना लोकसहभागाचा प्रभाग 13 चा आदर्श – महापौर मुरलीधर मोहोळ

मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन मुळे प्रभाग 13 तिसऱ्या लाटेशी सामना करण्यास सज्ज

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पुणे: कोरोनाच्या संकटाचा सामना करताना सुरुवातीला नेमके कसे लढावे हे कोणाच्याच लक्षात येत नव्हते मात्र त्यातून शिकून दुसऱ्या लाटेचा सक्षमपणे सामना करता आला आणि आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण सज्ज आहोत, हे ह्या लढ्यातील लोकसहभागा मुळे शक्य झाले असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले. ह्या लढयात प्रभाग 13 मधील कार्यकर्त्यांचे कार्य आदर्शवत असून नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून प्रभागात विविध ठिकाणी ऑक्सिजन कॉनसन्ट्रेटर ची व्यवस्था केल्याने प्रभाग या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असल्याचे ही महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.

मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने नुकतीच भागीरथी लहान मुलांच्या रुग्णालयात मोफत ऑक्सिजन कॉनसन्ट्रेटरची व्यवस्था करण्यात आली त्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. अंजली पाटील, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, भाजप पुणे शहर चिटणीस प्रशांत हरसूले, ह्या प्रकल्पाचे समन्वयक वा प्रभाग 13 चे सरचिटणीस निलेश गरुडकर, ऍड. प्राची बगाटे, स्वीकृत सदस्य ऍड. मिताली सावळेकर, उद्योग आघाडी चे रामदास गावडे वा इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी फाउंडेशन ने केलेल्या कार्याची माहिती दिली. यात विविध माध्यमातून प्रभागात मास्क वाटप, सॅनिटायझर वाटप, सार्वजनिक ठिकाणी वा काही सोसायट्यामध्ये हँड्स फ्री सॅनिटायझर स्टँड वाटप यासह शहरातील दुर्लक्षित गरजूना किराणा किट, आरोग्य किट वाटप यासह विविध उपक्रम राबविण्यात आले.

त्यात प्रामुख्याने दिव्यांग, मतिमंद, तृतीयपंथी, कीर्तनकार,रुग्णवाहीका चालक,शववा हीका चालक, बॅक स्टेज आर्टिस्ट, लोकाकलावंत, पौरोहित्य करणारे गुरुजी यासह विविध घटकांना किराणा सामान वा इतर मदत करण्यात आली. त्याच मालिकेत मुकुलमाधव फाउंडेशन च्या माध्यमातून प्रभागात विविध ठिकाणी मोफत ऑक्सिजन कॉनसन्ट्रेटरची व्यवस्था करण्यात आली असून संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यास सज्ज असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले. डॉ. प्रमोद पाटील यांनी ऑक्सिजन कॉनसन्ट्रेटरचा उपयोग गरजू रुग्णांसाठी करू असे सांगतानाच ह्या व्यवस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

डॉ. प्रमोद पाटील यांनी स्वागत, निलेश गरुडकर यांनी संयोजन तर ऍड. प्राची बगाटे यांनी आभार प्रदर्शन केले.

Views: 251
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
माजी आ.सनमडीकर यांच्या कुटुंबियांचे मंत्री विश्वजित कदम यांनी केले सांत्वन !

माजी आ.सनमडीकर यांच्या कुटुंबियांचे मंत्री विश्वजित कदम यांनी केले सांत्वन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)