साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जंयती महोत्सव समिती – उदगीर अध्यक्ष पदी श्री. मा. जवाहरलाल भाऊ कांबळे यांची व कार्याध्यक्षपदी श्री. मा. श्रीकांतजी पाटील यांची निवड !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
लातुर:
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जंयती महोत्सव समिती उदगीर ……….अध्यक्ष पदी श्री.मा.जवाहरलाल भाऊ कांबळे यांची व कार्याध्यक्षपदी श्री.मा.श्रीकांतजी पाटील यांची निवड झाल्याबद्दल सुनिल गायकवाड युवा मंच च्या वतीने व गोपाळ नगर जंयती समितीतर्फे…..भव्य सत्कार करण्यात आला…… यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सार्वजनिक जंयती महोत्सव समिती उदगीर चे संयोजक श्री.गोविंद अण्णा गायकवाड व श्री.रामेश्वर शिंदे,श्री भोसले रामचंद्र सर,श्री राजकुमार सुर्यवंशी, न.प.सदस्य श्री. आनंद बुंदे,श्री. फुलारी अजय,श्री रविंद्र बेद्रे , श्री. संतोष बडगे,…….या मान्यवरांचे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन……श्री.सुनिल गायकवाड,श्री आकाश कसबे, राज सर गायकवाड, उध्दव गायकवाड,बालाजी भुरे, नागनाथ जरीपटके, तुकाराम बडगे, सुनिल सोनकांबळे, …….यानी केले
……..यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन…..श्री.राज सर गायकवाड यांनी केले…व कार्यक्रमाची प्रास्ताविकता ….श्री एस.जी.गायकवाड सर यानी मांडले…….व आभार प्रदर्शन……श्री.बालाजी भाऊ भुरे यांनी केले……कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.