• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

सामान्यांचा नाथ !! एकनाथ

माणगंगा by माणगंगा
August 27, 2022
in मुंबई
0
सामान्यांचा नाथ !! एकनाथ

सामान्यांचा नाथ !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: शिवसेनेत कोण गद्दार, कोण खुद्दार हा विषय आता मागे पडला आहे. तसेच सरकार वैध का अवैध याबाबतही आता चर्चा करण्यात अर्थ नाही. ते सर्वोच्च न्यायालय बघेल. एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवू लागली आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे हे आपल्यातले आणि आपले मुख्यमंत्री आहेत अशी भावना सामान्यातला सामान्य माणूस व्यक्त करू लागला आहे. त्यामुळे भविष्यात बाकीचे मुद्दे गौण ठरतील. बंडखोरीनंतर काही काळ असलेली उद्रेकाची, संतापाची लाट आता जवळपास ओसरली आहे. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंबाबत असलेली सहानभूतीही आता तितकीशी राहिलेली दिसत नाही.

याला कारण एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद असले तरी आपल्यातला ‘कार्यकर्ता’ कायम ठेवला आहे. त्यांच्यातील निर्णय क्षमता, सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची वृत्ती, विरोधकांवर अगदी सहजपणे, शांत राहून पण मुत्सद्दीपणा दाखवत पलटवार करण्याची क्षमता यामुळे पक्षीय राजकारण बाजूला ठेवून वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक स्तरातील लोकं समाधान व्यक्त करताना दिसत आहेत. शिवसेनेतील काही मंडळी सोडता आता सर्वच राजकीय पक्षात शिंदे यांचे ‘फॅन’ दिसू लागले आहेत. शिंदे यांची एकंदर कार्यपद्धती बघितल्यानंतर महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने लोकचळवळीतील कार्यकर्ता मुख्यमंत्री म्हणून लाभला आहे हे मान्य केले पाहिजे. अगदी सुरवातीला देवेंद्र फडणवीस यांच्या छायेत एकनाथ शिंदे झाकोळून जातील असे आमच्यासह अनेकांना वाटत होते, पण गेल्या काही दिवसातील त्यांनी घेतलेले निर्णय, मांडलेली भूमिका आणि विशेषतः विधानसभा अधिवेशनात आपणही तेल लावलेले पैलवान आहोत, आपल्याकडेही ‘ राजकीय टॅलेंट ‘ आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे हे आता विरोधकही कबूल करतात.

कोर्टकचेरी, कोण खरा, कोण खोटा या वादात न पडता एक मात्र नक्की वाटते की पूर्ण अडीच वर्षे सरकार टिकले तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून स्वतःची एक वेगळी आणि ठाशीव प्रतिमा निर्माण करतील. आत्ताचा त्यांचा आत्मविश्वास बघता ते पुढील काही वर्षे तरी राज्याचे राजकारण आपल्याभोवती फिरते ठेऊ शकतात.

Views: 137
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
नातेपुते येथे राजेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडी शर्यत

नातेपुते येथे राजेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडी शर्यत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)