• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

वागदे येथील गोपुरी आश्रमात३८व्या युवा वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय काव्यप्रभा काव्यसंमेलन संपन्न

माणगंगा by माणगंगा
August 29, 2022
in मुंबई
0
वागदे येथील गोपुरी आश्रमात३८व्या युवा वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय काव्यप्रभा काव्यसंमेलन संपन्न

वागदे येथील गोपुरी आश्रमात३८व्या युवा वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय काव्यप्रभा काव्यसंमेलन संपन्न

सिंधुदुर्ग/कणकवली(✍🏻गुरुनाथ तिरपणकर)- अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीम कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने गोपुरी आश्रमात नुकतेच काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कवियत्री प्रा.सरिता पवार उपस्थित होत्या.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र मुंबरकर,जेष्ठ अभिनेत्री सौ.अक्षता कांबळी,तळेरे काॅलेजचे प्रा.विनायक टाकळे हे उपस्थित होते.

यावेळी सर्व प्रथम आप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.त्यानंतर सर्व मान्यवरांना साद टीमचे श्रेयद शिंदे आणि सहका-यांनी गुलाबपुष्पदेऊन स्वागत केले.याप्रसंगी जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी सर्व कवींना मार्गदर्शन केले.तसेच सर्व कवींनी आपल्या स्वरचित कविता वाचुन दाखविल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्ष्या कवियत्री सरिता पवार यांनी सर्व उदयोन्मुख कवींना समर्पक असे मोलाचे मार्गदर्शन करुन कानमंत्रही दीले. उपस्थित सर्व कवींना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा गावकर यांनी खुमासदार पध्दतीने केले.आभार प्रदर्शन श्रध्दा पाटकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रेयस शिंदे,सहदेव पाटककर,सुजय जाधव,अभय मोडक,प्रियांका मेस्त्री यांनी विशेष परिश्रम घेतले.

Views: 278
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सौ.साधना गुंडगे यांची भाजपा महिला मोर्चा तालुका अध्यक्षपदी निवड

सौ.साधना गुंडगे यांची भाजपा महिला मोर्चा तालुका अध्यक्षपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)