• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

सौ.साधना गुंडगे यांची भाजपा महिला मोर्चा तालुका अध्यक्षपदी निवड

माणगंगा by माणगंगा
August 29, 2022
in सातारा जिल्हा
0
सौ.साधना गुंडगे यांची भाजपा महिला मोर्चा तालुका अध्यक्षपदी निवड

सौ.साधना गुंडगे यांची भाजपा महिला मोर्चा तालुका अध्यक्षपदी निवड

म्हसवड प्रतिनिधी

दहिवडी नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा सौ.साधना सिद्धार्थ गुंडगे यांची भारतीय जनता पार्टी “महिला मोर्चा माण तालुका अध्यक्ष” पदी निवड करण्यात आली. सातारा येथे भाजपा केंद्रीय वाणिज्य व व्यापार मंत्री सोम प्रकाशजी,भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार. जयकुमार गोरे व महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले यांच्या हस्ते सौ.गुडगे यांना निवडीचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक, निंबाळकर,आमदार शिवेंद्रराजे भोसले,डॉ.अतुल बाबा भोसले विक्रम पावसकर अॅ.भास्करराव गुंडगे काका,सौ सोनिया ताई गोरे, सौ सभापती अपर्णाताई सोमनाथ भोसले, सौ जगदाळे,भाजपाचे माण तालुका अध्यक्ष शिवाजीराव शिंदे,माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन तात्या काळे, अरुण गोरे ,अतुल जाधव, पंडु अण्णा जाधव ,धनाजी जाधव वायदंडेसरपंच,तेजस पवार रुपेश मोरे, अमृत चौगुले लिंगराज साखरे सर इत्यादी उपस्थित होते.

Views: 329
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
समाज रत्न राजेंद्र भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित चित्तथरारक बैलगाडी शर्यतीत हर्षवर्धन पालवे यांनी मारली बाजी

समाज रत्न राजेंद्र भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित चित्तथरारक बैलगाडी शर्यतीत हर्षवर्धन पालवे यांनी मारली बाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)