समाज रत्न राजेंद्र भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित चित्तथरारक बैलगाडी शर्यतीत हर्षवर्धन पालवे यांनी मारली बाजी
नातेपुते (प्रतिनिधी):
नातेपुते येथील माजी पोलिस पाटील समाजरत्न राजेंद्र हनुमंत पाटील यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन रविवार 28 ऑगस्ट रोजी करण्यात आले .

या बैलगाडी शर्यतीत प्रथम क्रमांकाचे बक्षीस 71 हजार रुपयेचे हर्षवर्धन ज्ञानदेव पालवे राहणार सदाशिवनगर यांच्या गाडीने मिळवले द्वितीय बक्षीस 51 हजार रुपये बबन रुपनवर डोंबाळेवाडी यांनी मिळवले तृतीय बक्षीस 41 हजार रुपये महालक्ष्मी प्रसन्न गिरवी यांनी मिळवले ,चौथे बक्षीस 31 हजार रुपये माणिकराव वाघमोडे माळशिरस यांनी मिळवले, पाचवे बक्षीस 21 हजार रुपये दिग्विजय लोंढे कारूडे यांनी मिळवले सहावे बक्षीस 11 हजार रुपये व्यंकटेश अर्जुन सदाशिवनगर यांनी मिळवले,सातवे बक्षीस 7 हजार रुपये जय हनुमान प्रसन्न हनुमान वाडी यांनीमिळवले.


बैलगाडी शर्यत सुरू होण्याच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना माजी आमदार रामहरी रुपनवर म्हणाले की समाजरत्न राजेंद्र भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी जो बैलगाड्या शर्यत आयोजित केले समाजासाठी आदर्शवत आहे असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी बोलताना समाज रत्न राजेंद्र भाऊ पाटील म्हणाले की मला पहिल्यापासून बैलगाडी शर्यतीचा नाद आहे मी स्वतः बैलगाडी शर्यती भाग घेतला आहे व पंधरा वर्षे बैलगाडा मी स्वतः चालवला तसे प्रत्येक घरात कमीत कमी दोन तरी जनावरा असणे गरजेचे आहे
असे त्यांनी सांगितलेयावेळी नगरसेवक रणजीत पांढरे बाळू पांढरे विजय अर्जुन तात्यासाहेब काळे बाळासाहेब पांढरे अण्णा पांढरे बाळू सरक सागर बिचुकले विठ्ठल अर्जुन संजय पांढरे सतीश बंडगर माऊली राऊत बाळासो मानेनगरसेवक रणजीत पांढरे संतोष वाघमोडे सुरज साळुंखे बाळासो मदने पप्पू दुधाळ महेश बंडगर भैया पांढरे सागर राऊत हनुमंत राऊत अशोक खरात पैगंबर मुलानी प्रेम देवकाते बाळासाहेब पांढरे राहुल बोराटे कुमार वाघमोडे विलास पांढरे संजय पांढरे शरद राऊत विनोद राऊत वैभव राऊत अजय पांढरे संजय मदने दत्तू बोडरे उद्धव राऊत प्रवीण बंडगर अनिल पांढरे सागर रुपनवर महेश पाटील अनिल पांढरे योगेश उदाडे तेजस पाटील अजित बाविस्कर रुपेश भरते गणेश काळे नवनाथ पांढरे दादासो पांढरे मारुती शेंडगे माऊली सरक अजित पांढरे संजय धनंजय पांढरे नवनाथ पांढरे जय क्षीरसागर राहुल रणदिवे नगरसेवक रणजीत पांढरे संतोष वाघमोडे सुरज साळुंखे बाळासो मदने पप्पू दुधाळ महेश बंडगर भैया पांढरे सागर राऊत हनुमंत राऊत अशोक खरात पैगंबर मुलानी बाळासाहेब पांढरे राहुल बोराटे कुमार वाघमोडे विलास पांढरे संजय पांढरे शरद राऊत विनोद राऊत वैभव राऊत अजय पांढरे संजय मदने दत्तू बोडरे उद्धव राऊत प्रवीण बंडगर अनिल पांढरे सागर रुपनवर महेश पाटील अनिल पांढरे योगेश उदाडे तेजस पाटील अजित बाविस्कर गणेश काळे नवनाथ पांढरे दादासो पांढरे मारुती शेंडगे माऊली सरक अजित पांढरे केवल भरते अक्षय झंजे संजय धनंजय पांढरे नवनाथ पांढरे जय क्षीरसागर राहुल रणदिवे आदीनी सहकार्य केले
बैलगाडी शर्यतीचे आयोजक संयोजक सार्वजनिक बांधकाम सभापती अतुल (बापु) पाटील माऊली पाटील मित्र परिवार नगरसेवक रणजित पांढरे आण्णा पांढरे माजी ग्रामपंचायत सदस्य संदीपदादा ठोंबरे यांनी केले आहे







