• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळास मान्यता द्यावी !! रासपचे पृथ्वीराज पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !!

माणगंगा by माणगंगा
July 15, 2021
in मुंबई
0
महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळास मान्यता द्यावी !! रासपचे पृथ्वीराज पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !!

महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळास मान्यता द्यावी !!

रासपचे पृथ्वीराज पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

लिंगायत समाजातील नवउद्योजक व सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण व्हाव्यात यासाठी योग्य ती आर्थिक मदत शासनाकडून मिळावी यासाठी समाजातील तरुणांसाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास अनुमती द्यावी अशी मागणी रासपचे मराठवाडा संपर्क प्रमुख आनंद जीवने यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे

लिंगायत समाज हा देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेला असून कर्नाटक नंतर लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक आहे सध्या संपूर्ण भारतासह महाराष्ट्रातही लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यतेचे मोर्चे एक लिंगायत कोटी लिंगायत या गर्जनेने आयोजित होत आहेत त्यामुळे समाजाच्या मागण्या व अडचणी आम्ही शासनासमोर आणत आहोत परंतु केवळ निवडणुकीच्या वेळी आश्वासन देणे व नंतर ते आश्वासन पूर्ण न करणे हेच आज पर्यंत घडत आहे तरी स्वतंत्र धर्म मान्यता व महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी प्रिथ्विरज पाटील यानी केली आहे

Views: 374
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण किरणकुमार बोंदर यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी : स्वाती मोराळे.

विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण किरणकुमार बोंदर यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी : स्वाती मोराळे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)