• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण किरणकुमार बोंदर यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी : स्वाती मोराळे.

माणगंगा by माणगंगा
July 15, 2021
in पुणे
0
विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण किरणकुमार बोंदर यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी : स्वाती मोराळे.

विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण किरणकुमार बोंदर यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी :स्वाती मोराळे.

मा. किरणकुमार बोंदर यांची काल विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, पुणे या पदावर नियुक्ती झाली. उद्या ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. किरणकुमार बोंदर हे कळंब तालुक्यातील देवधानोरा येथील सामान्य कुटुंबातील मुलगा.

वडीलांच्या मृत्युनंतर त्यांच्या आईने मुलांचे शिक्षण पूर्ण करायचे असा चंग बांधला. अत्यंत कष्टाने मुलाला Msc (Maths ), M. Ed. Ph. D., SET केले. त्यानंतर ते नांदेड तेथे सहाय्यक प्राध्यापक, तर अमरावती येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून जॉईन झाले. Bsc झाल्यानंतर मराठवाडा विद्यापीठात कमवा व शिका योजनेत काम करून Msc चे शिक्षण पूर्ण केले आहे.

हे करत असताना त्यांच्या अंगातील गुणांसही ते वाव देत होते. नेहरू युवा मंचतर्फे झालेल्या संस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक पटकवला होता. महाराष्ट्राच्या लोकधारा, , वादविवाद, वक्तृत्व अशा अनेक क्षेत्रात त्यांनी वर्चस्व गाजवले आहे. या प्रवासात त्यांना चुलते, मामा, आजोबा, पत्नी, बहीण, भाऊ यांची मोलाची साथ लाभली. एका सर्वसाधारण कुटुंबातील मुलगा आज आईवडील व त्यांचे अपार कष्ट यामुळे ते विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, पुणे या पदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. त्यांचा हा प्रवास गरीब तसेच ऊसतोड कामगार करणाऱ्याच्या मुलांसाठी प्रेरणादायी आहे.

Views: 726
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
पुण्यात कायदेविषयक जनजागृती कार्यशाळा चे आयोजन

पुण्यात कायदेविषयक जनजागृती कार्यशाळा चे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)