• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

ठाणे येथील श्रीनगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण तांबे ३९वर्षे सेवा करुन पोलीस दलातुन सेवा निवृत. .!

माणगंगा by माणगंगा
September 11, 2022
in मुंबई
0
ठाणे येथील श्रीनगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण तांबे ३९वर्षे सेवा करुन पोलीस दलातुन सेवा निवृत. .!

ठाणे येथील श्रीनगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण तांबे ३९वर्षे सेवा करुन पोलीस दलातुन सेवा निवृत. .!

ठाणे (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)


शिरवल, ता. कणकवली, जि.सिंधुदुर्ग येथील भूमिपुत्र लक्मण लाडोबा तांबे.हे गरीब कुटुंबातील गृहस्थ. पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण शिरवल नं.१ या प्राथमिक शाळेत झाले. व कणसुली येथे १०पर्यंतचे शिक्षण झाले.मुंबईत आल्यानंतर १२/९/१९८३ रोजी पोलीस दलात रुजु झाले. पोलीस दलातील प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर त्यांची पहिली नेमणूक सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये झाली.कामाची आवड, सुंदर हस्ताक्षर, कायद्याचा अभ्यास, पोलीस दलातील कामाचे ज्ञान आत्मसात करत देवगड, मालवण, कणकवली, वैभववाडी अशा पोलीस स्टेशनमध्ये काम केले.

मा.वरीष्ठ पोलीस अधिकारी दिवाकर सावंत यांचे योग्य मार्गदर्शन लाभल्याने लक्ष्मण तांबे यांची सन२०००मध्ये मुंबईत पोलीस उपनिरिक्षक पदावर नियुक्ती झाली.यावेळी त्यांनी सातांक्रुझ विमानतळ, तारापुर, विरार, कफपरेड, खेरवाडी, बांद्रा, नालासोपारा अशा ठीकाणी नोकरी केली. त्यानंतर २०१९ मध्ये लक्ष्मण तांबे यांची ठाणे येथील श्रीनगर पोलीस स्टेशनला वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणुन नियुक्ती झाली. त्यांची कागदपत्रांची बांधणी, कायदा सुव्यवस्था, गंभीर आव्हानात्मक प्रकरणे,जनतेशी योग्य समन्वय राखुन सुसंवाद साधणे,वरिष्ठांच्या अंमलबजावणी करण्याची,बचावात्मक पवित्रा घेऊन उल्लेखनीय कामगिरी करण्याची असलेला शिरगावातील ढाण्या वाघ लक्ष्मण लाडोबा तांबे हे ठाणे येथील श्रीनगर पोलीस स्टेशनमधून ३१/८/२०२२तब्बल ३९ वर्षे निर्धारपूर्वक अविरत सेवा करुन सन्मानाने सेवानिवृत्त झाले.

याप्रसंगी पोलीस उपायुक्त दत्ता कांबळे व वरीष्ठ पोलीस अधिकारी,अंमलदार,प्रतिष्ठित नागरिक तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेले दिलीप शिरसाट,वर्षा तांबे,राकेश पवार यांनी सेवापुर्ती सोहळ्यास उपस्थित सत्कारमुर्ती लक्ष्मण तांबे व त्यांच्या अर्धांगिनी सौ.लीना तांबे यांचा सत्कार करुन त्यांच्या उर्वरित सुदृढ आयुष्यासाठी आनंदमयी अभिनंदनपर शुभेच्छा देण्यात आल्या.

Views: 198
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
काय ते सार्वजनिक बांधकाम विभाग, आणि काय तो शिरपूर – शहादा रस्ता; सगळ कस ओके मध्ये आहे….…पावसाळासुरू पण खड्डे जैसे थे तैसेच अपघाताची मालिका सुरूच

काय ते सार्वजनिक बांधकाम विभाग, आणि काय तो शिरपूर - शहादा रस्ता; सगळ कस ओके मध्ये आहे....…पावसाळासुरू पण खड्डे जैसे थे तैसेच अपघाताची मालिका सुरूच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)