अँन्टी करप्शन ब्युराे चा यशस्वी सापळा/कारवाई !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
युनिट – रायगड जिल्हा
तक्रारदार- पुरुष, वय-35 वर्षें,
आरोपी- *१. महादेव जगनाथ मोरे, वय 55
तलाठी सजा सारसोली, अतिरिक्त कार्यभार केळघर, भलगाव ता रोहा
रा. उतेखोल गाव, पाण्याच्या टाकीजवळ माणगाव, ता माणगाव जि रायगड
- राजेश वसंत जाधव वय 50
मंडळ अधिकारी रोहा व घोसाळे
रा अष्टमी मुकुंद नगर, घर न. 426, रोहा, ता. रोहा जि रायगड.
लाचेची मागणी- 3000/- रुपये, तडजोडी अंती 2500/-
लाच स्विकारली- 2500/ रुपये
हस्तगत रक्कम- 2500/-रुपये
लाचेची मागणी – ता.15/07/2021
लाच स्विकारली – ता. 15/07/2021 रोजी 14:18 वा.
लाचेचे कारण –. यातील तक्रारदार यांचे वडिलांनी त्यांना बक्षीस पत्र दिलेल्या जमीनीचे केलेले रजिस्टर बक्षीस पत्राची नोंद सातबारा उताऱ्यावर घेऊन उताऱ्याची प्रत देण्याकरिता यातील आरोपी लोकसेवक क्रमांक 1 यांनी तक्रारदार यांचे कडून 3000/- रु लाचेची मागणी केली व तडजोडी अंती आरोपी क्रमांक 2 मंडळ अधिकारी यांचे संमतीने 2500/- रु लाचेची मागणी करून ती स्वीकारली असता नमूद आरोपित क्रमांक 1 तलाठी यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून आरोपी क्र 1 व 2 यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई चालू आहे….
सापळा पथक – किशोर साळे, पोलिस निरीक्षक, सपोउपनी अरुण घरत पोहवा/ दीपक मोरे, पोना/कौस्तुभ मगर, पोना/सुरज पाटील
मार्गदर्शन अधिकारी–
मा.श्री.पंजाबराव उगले, पोलिस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र
२.श्रीमती निलिमा कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र
आलोसे यांचे सक्षम अधिकारी – उप विभागीय अधिकारी रोहा जि रायगड
रायगड जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, रायगड
दुरध्वनी 02141-222331
पोलिस उप अधीक्षक सुषमा सोनावणे
मोबा 99702706333
पोलीस निरीक्षक किशोर साळे, 9284389289
पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे 9730271560
@ टोल फ्रि क्रं. 1064