आज मराठवाड्याचे विभागीय मुख्यालय असलेल्या औरंगाबाद येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या सायकल रॅलीत सहभागी झाले ना. अमित विलासराव देशमुख
(वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतीक कार्य मंत्री तथा लातूर जिल्हा पालकमंत्री)
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
आैरंगाबाद: कोरोना महामारीमुळे देशातील उद्योगधंदे बंद पडले आहेत. यातून रोजगार मोठ्या प्रमाणात बुडालेले असतानाच पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनाचे दर सातत्याने वाढून सर्वोच्च पातळीवर गेले आहेत. परिणामी अगोदरच अडचणीत असलेल्या जनतेसमोर महागाईचे महासंकट उभे राहिले आहे, या परिस्थितीत जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने तातडीने पावले उचलावीत, या मागणीसाठी आज मराठवाड्याचे विभागीय मुख्यालय असलेल्या औरंगाबाद येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या सायकल रॅलीत सहभागी झाले ना. अमित विलासराव देशमुख
(वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतीक कार्य मंत्री तथा लातूर जिल्हा पालकमंत्री), केंद्र शासनाने इंधनाचे दर त्वरित कमी करावेत, कोरोना लसीचा पुरवठा नियमित करावा, तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्यावा आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना दिले.







