• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

देवदूत वगैरे आजिबात नाही… आपला रुग्णसेवक……मंगेश नरसिंह चिवटे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष – विशेष कार्य अधिकारी वैद्यकीय मदत कक्ष यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
September 24, 2022
in मुंबई
0
देवदूत वगैरे आजिबात नाही… आपला रुग्णसेवक……मंगेश नरसिंह चिवटे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष – विशेष कार्य अधिकारी वैद्यकीय मदत कक्ष यांचे मनोगत !!

देवदूत वगैरे आजिबात नाही… आपला रुग्णसेवक

मंगेश नरसिंह चिवटे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष – विशेष कार्य अधिकारी वैद्यकीय मदत कक्ष यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू करण्याची संकल्पना मी तत्कालीन मुख्यमंत्री मा ना श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे मांडली होती… त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला, आणि सुमारे 4 महिन्याननंतर यश आले…2015 साली मार्च महिन्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अस्तित्वात आला..

माझ्याच आग्रहामुळे आणी पाठपुराव्यामुळे तत्कालीन सरकारच्या काळात माझा तत्कालीन मित्र ओमप्रकाश याची या वैद्यकीय मदत कक्षाच्या प्रमुख पदी निवड करण्यात आली होती. मला अजूनही आठवतंय 3 मार्च 2015 रोजी रात्री 1 वाजता वाजता वर्षा निवासस्थानी, तत्कालीन मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांनी “मंगेश, ही तुझी संकल्पना आहे तर तूच जबाबदारी सांभाळ” असे म्हणाले होते..पण त्यावेळी पत्रकारिता करिअरचे एवढे भूत डोक्यावर सवार होते की, त्यावेळी मी ठामपणे यास नकार दिला होता, आणि माझ्याएवढंच प्रामाणिकपणे – जबाबदारीने ओमप्रकाश काम करेल असा विश्वास देत त्याचीच order काढा असे सांगितले होते…

अर्थात , माझी निवड आणि निर्णय दोन्ही चुकले याची जाणीव कालांतराने झाली… मी त्याचवेळी वैद्यकीय क्षेत्रात पूर्ण वेळ काम करण्यास सुरुवात करायला हवी होती असे वाटतें…

अर्थात मी थांबलो नाही, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या
याच धर्तीवर 17 नोव्हेंबर 2017 रोजी शिवसेना पक्षप्रमुख मा ना श्री उद्धवजी ठाकरे साहेब, युवा सेना प्रमुख मा ना श्री आदित्यजी ठाकरे साहेब आणि राज्याचे नगरविकास मंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली….आज या ठिकाणी जोमाने काम सुरू आहे…

मी देवदूत वगैरे आजिबात नाही… आपला रुग्णसेवक,

मंगेश नरसिंह चिवटे,

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष.
विशेष कार्य अधिकारी वैद्यकीय मदत कक्ष.
सदस्य – महात्मा फुले जन आरोग्य योजना.

Views: 376
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
कंळबच्या धर्तीवर शिरुरमध्ये निघणार मराठा क्रांती महामोर्चा…..एकच मिशन ओबीसीतुन आरक्षण

कंळबच्या धर्तीवर शिरुरमध्ये निघणार मराठा क्रांती महामोर्चा.....एकच मिशन ओबीसीतुन आरक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)