• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कंळबच्या धर्तीवर शिरुरमध्ये निघणार मराठा क्रांती महामोर्चा…..एकच मिशन ओबीसीतुन आरक्षण

माणगंगा by माणगंगा
September 25, 2022
in महाराष्ट्र
0
कंळबच्या धर्तीवर शिरुरमध्ये निघणार मराठा क्रांती महामोर्चा…..एकच मिशन ओबीसीतुन आरक्षण

कंळबच्या धर्तीवर शिरुरमध्ये निघणार मराठा क्रांती महामोर्चा

एकच मिशन ओबीसीतुन आरक्षण

अशोक शिंदे

प्रतिनिधी !

धाराशिव जिल्ह्यातील कंळब शहरामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा क्रांती महामोर्चा संपन्न झाल्यानंतर आता त्याचे हळु-हळु लोण पसरु लागले आहेत.आता दुसर्या टप्प्यातील धाराशिव लगतच आसणार्या बीड जिल्ह्यातील शिरुर कासार येथे दि.०३ आक्टोबंर सोमवार रोजी मराठा क्रांती महामोर्चाचे आयोजन केले आसुन मराठा समाजास कुणबी मराठा म्हणुन ५० टक्के ओबीसी प्रवर्गातुन आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहे.

महाराष्ट्रात सर्वात जास्त मराठा समाज आसुन काही बोटावर मोजन्याईतकेच लोक हे श्रीमंत आहेत.त्यांना आरक्षणाची गरज नसली तरी बंहुताश मराठा समाज हा आरक्षणासाठी झगडत आहे.त्यांचे तर आयुष्य या आरक्षणापायी गेलेच आहे निदान येणार्या नविन पिढीला तरी आरक्षण मिळावे म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन मोर्चे होताना दिसत आहेत.आता बराच कालावधी लोटल्यानतंर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज पेटुन उठताना दिसत आहे.धाराशिव जिल्ह्यातील कंळब शहरामध्येही लांखोच्या संख्येने मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.आता त्याच धर्तीवर बीड जिल्ह्यातील सर्वात मागासलेला व उसतोड कामगारांचा तालुका म्हणुन ओळख आसलेल्या शिरुर कासार येथे मराठा क्रांती महामोर्याचे आयोजन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.पहिल्या टप्प्यात ५८ मोर्चे काढल्यानंतरही मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे.शिरुर शहरातील सिद्धेश्वर मंदीरावर मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत ०३ आक्टोबंंर हि तारीख निश्चित करण्यात आली आहे.तश्या आशयाचे निवेदनही तहसिल कार्यालय, पोलीस ठाणे व नगर पंतायत शिरुर यांना देण्यात आले आहे.हा मोर्चा छञपती संभाजी महाराज चौक येथुन आरंभ होईल ते तहसिल कार्यालय येथे समाप्त होईल.सकल मराठा समाज शिरुर कासार तालुक्याच्या वतीने या मराठा क्रांती महामोर्चात लांखोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.आणी हा मोर्चा न भुतो न भविष्य असा होण्यासाठी मराठा बांधव गेल्या काही दिवसापासुन जिवाचे रान करणतांना दिसत आहेत


….आणी यावच लागतय.

शिरुर कासार येथे होणार्या मराठा क्रांती महामोर्चा दि.०३ वार सोमवार रोजी होणार आहे.तश्या आशयाच्या सध्या पोस्ट सोशल मिडीयावर भरपुर व्हायरल होताना दिसत आहेत.पण त्यातील एक पोस्ट म्हणंजे आरक्षणासाठी यावच लागत मराठा महामोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा.व एकच मिशन ५० टक्के ओबीसीमधुन कुणबी मराठा म्हणून आरक्षण अश्या पोस्ट पाहायला मिळत आहेत.

चौकट२ या महामोर्चाला राज्यभरातुन मराठा समाज येणार

शिरुर कासार येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विराट महामोर्चा होणार आसुन राज्यभरातुन मराठा समाज येणार आहे.तशी व्यवस्थाही केलेली आहे.त्या दृष्टीने महामोर्चा संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी बैठकीचे आयोजन होत आहे.या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Views: 123
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
विजय सूर्यवंशी यांची प्रमुख कार्यवाह पदी नियुक्ती. .. !

विजय सूर्यवंशी यांची प्रमुख कार्यवाह पदी नियुक्ती. .. !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)