• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

” फरफट ” या मराठी सिनेमाचे चित्रीकरण संपन्न..!”

माणगंगा by माणगंगा
July 17, 2021
in मुंबई
0
” फरफट ” या मराठी सिनेमाचे चित्रीकरण संपन्न..!”

” फरफट ” या मराठी सिनेमाचे चित्रीकरण संपन्न..!

तेजस मेघा फिल्म्स प्रॉडक्शन प्रस्तुत मेघा डोळस निर्मित आणि महेश्वर तेटांबे दिग्दर्शित “फरफट ” या सामाजिक मराठी सिनेमाचे चित्रिकरण नुकतेच औरंगाबाद येथील गणोरी गावांत पार पडलं. फरफट ” या सिनेमाची कथा -पटकथा -संवाद लेखन मेघा डोळस यांचे असून सिनेमाच्या दिग्दर्शनाची सर्वतोपरी जबाबदारी महेश्वर तेटांबे यांनी पेलली असून त्यांनी या सिनेमाला न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. संगीतकार अतुल-राहुल यांनी नवोदित गीतकार विशाल आडबाल यांच्या गीतांना स्वरबद्ध केलं असून छायाचित्रण आणि संकलन ह्या जमेच्या दोनही बाजू विनायक जंगम यांनी सांभाळल्या आहेत. संदीप जाधव यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणुन काम केले आहे तर नाना जाधव यांनी रंगभूषाकार म्हणुन आपली भूमिका चोख पाडली आहे. ही कथा आहे एका मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातील वडिलांचे छत्र हरविलेल्या गतिमंद मुलाचा प्रगतीच्या दृष्टीने सर्वांगीण विकास व्हावा त्यासाठी आईची होणारी तळमळ त्यातूनही ती सावरत असताना तीची होणारी फरफट आणि त्यातून तीला काय मार्ग सापडतो ? मुलामध्ये सर्वांगीण बदल होतो की नाही ? हे ” फरफट ” या चित्रपटात मांडले आहे. या सिनेमात आईची प्रमुख मध्यवर्ती भूमिका मेघा डोळस यांनी साकारली असून यातील प्रमुख कलाकार संदीप जाधव, साक्षी नाईक, विशाल आडबाल, चंद्रकांत काळे, अक्षदा मोरे, कविता गायकवाड, विद्या गायकवाड, सिद्धेश लिंगायत, संतोष तांदळे, भाऊसाहेब उबाळे, यशवंत मुसळे, गुरुनाथ तिरपणकर, प्रमोद दळवी, राहुल शेजुल, अण्णासाहेब (पप्पु) तांदळे, दादासाहेब जाधव आदी गणोरी ग्रामस्थांनी यांत सहभाग घेतला आहे. निर्मिती व्यवस्था महेंद्र तुपे यांनी पाहिली असून लवकरच ” फरफट ” हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल असा विश्वास निर्माती मेघा डोळस यांनी व्यक्त केला आहे.

Views: 336
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पळसखेल रस्त्यावर भीषण अपघात : लातुरच्या दोन महिलांचा मृत्यू

पळसखेल रस्त्यावर भीषण अपघात : लातुरच्या दोन महिलांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)