• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

पळसखेल रस्त्यावर भीषण अपघात : लातुरच्या दोन महिलांचा मृत्यू

माणगंगा by माणगंगा
July 17, 2021
in सांगली
0
पळसखेल रस्त्यावर भीषण अपघात : लातुरच्या दोन महिलांचा मृत्यू

पळसखेल रस्त्यावर भीषण अपघात :
लातुरच्या दोन महिलांचा मृत्यू

विटा, ता. १७ : आटपाडी तालुक्यातील पळसखेळ ते आवळाई रस्त्यावर दिघंची जवळ पळसखेल फाट्यावर पिक अप गाडी आणि कार गाडीची समोरा – समोर धडक होऊन चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या महिलांच्या अंगावर पिकअप गाडी जाऊन झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाली. मंगल बंडगर ( वय. २६ )आणि ताई बंडगर ( वय. १६ )रा.शिरोळ जि. लातूर असे मृत महिलांचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पळसखेल हद्दीत स्टोन क्रशर चालू आहे. त्यावर लातूर जिल्ह्यातील महिला कामगार म्हणून कामाला होत्या. काल दुपारी या महिला पाणी आणण्यासाठी पळसखेल येथील कोळेकर वस्तीवर निघाल्या होत्या. दरम्यान यावेळी कारगाडी एम. एच. ४२- ए.एच. २३४९ ही पळसखेल गावातून दिघंचीकडे भरधाव वेगाने येत होती. तर दुसऱ्या बाजूने भरधाव वेगाने टेम्पो ( एम. एच. १० बी. आर. ४१६५ ) जात होता. दोन्ही गाड्या भरधाव वेगात होत्या.

चालकाचा अंदाज चुकल्याने कार गाडी आणि पिकप टेम्पो गाडीची समोरा समोर धडक झाली. त्यामुळे टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या तीन महिलांच्या अंगावर गेला. या धडकेत मंगल कृष्णा बंडगर वय. २५ आणि ताराबाई बालाजी बंडगर वय .१६ दोघेही सध्या रा.पळसखेल, मुळगाव शिरोळ, ता. निलंगा, जि. लातूर यांचा जागीच मृत्यू झाला तर पूजा बंडगर गंभीर जखमी झाल्या. यातील मंगल बंडगर यांना अवघ्या सहा महिन्याची एकच मुलगी आहे. या घटनेची आटपाडी पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.
……………

Views: 425
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
मानाच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी शिवशाही बस सज्ज; सोमवारी पंढरपूरकडे होणार रवाना परिवहनमंत्री, ॲड. अनिल परब यांच्याकडून वारकऱ्यांना शुभेच्छा

मानाच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी शिवशाही बस सज्ज; सोमवारी पंढरपूरकडे होणार रवाना परिवहनमंत्री, ॲड. अनिल परब यांच्याकडून वारकऱ्यांना शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)