• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

वैद्यकीय सेवा सन्मान पुरस्कार सोहळ्याचे जळगाव येथे भव्य आयोजन संपन्न !!

माणगंगा by माणगंगा
October 16, 2022
in मुंबई
0
वैद्यकीय सेवा सन्मान पुरस्कार सोहळ्याचे जळगाव येथे भव्य आयोजन संपन्न !!

वैद्यकीय सेवा सन्मान पुरस्कार सोहळ्याचे जळगाव येथे भव्य आयोजन संपन्न !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन जळगाव जिल्हा आयोजित उत्तर महाराष्ट्र आरोग्यसेवकांचा विभागीय सवांद मेळावा व वैद्यकीय सेवा सन्मान पुरस्कार सोहळ्याचे भव्य आयोजन केले होते.

या मेळाव्याचे उदघाटन पाणी पुरवठा मंत्री मा.ना. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात कोविड काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विविध हॉस्पिटलच्या डॉक्टर, स्टाफ नर्स सर्वांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पदाधिकारीच्या आमदार किशोर आप्पा पाटील साहेब, आमदार लता ताई सोनावणे यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यासाठी नियुक्त्या करण्यात आल्या.

हे दोन दिवसीय आरोग्य शिबिर व सेवा सन्मान पुरस्कार सोहळ्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख जितेंद्र गवळी व डॉ मोहिज देशपांडे आणि संपूर्ण जळगाव जिल्हा शिवसेना वैद्यकीय कक्ष टीम यांनी विशेष प्रयत्न केले.

यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबजी पाटील, आमदार लताताई सोनवणे, आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख राजाभाऊ भिलारे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख योगेशजी मस्के, संपर्क समन्वयक जितेंद्र सातव, डॉक्टर सेलचे नाशिक जिल्हा समन्वयक प्रथमेश पाटील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जळगाव जिल्हा संपर्क समन्व्यक जितेंद्र गवळी, डॉ मोहिज देशपांडे जळगाव जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षचे सर्व सहकारी रुग्णालय स्टाफ उपस्थित होते.

Views: 204
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
हिंगणगादे येथील ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या अकरा वर्षीय मुलाचा अखेर मृतदेह सापडला

हिंगणगादे येथील ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या अकरा वर्षीय मुलाचा अखेर मृतदेह सापडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)