• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

इन्कम टॅक्स फ्रॉड पासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

माणगंगा by माणगंगा
October 16, 2022
in मुंबई
0
इन्कम टॅक्स फ्रॉड पासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

इन्कम टॅक्स फ्रॉड पासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे: सध्या सायबर गुन्हेगारांनी विज बिल पेमंटच्या फसव्या मॅसेजनंतर नागरीकांना आर्थिकदृष्ट्या फसवण्याच्या एक नवीन फंडा सुरु केला आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नावाने नागरीकांना बनावट मॅसेज पाठवण्याचे प्रकार सुरु केले आहे.

सदरील मॅसेजमध्ये तुमचे इन्कम टॅक्स भरण्याचे बाकी आहे तुम्ही लवकर लवकरात तो टॅक्स दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तो टॅक्स भरण्यास भाग पाडतात व तो टॅक्स न भरल्यास इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची लिगल टीम तुमच्यावर कारवाई करेल आणि येथेच सामान्य नागरीक फसतात व ते त्या दिलेल्या लिंकवर क्लिक केल्याने किंवा दिलेल्या लिगल टिमच्या नंबरवर कॉल केल्यानंतर आपल्याला सदरचे सायबर गुन्हेगार आपली दिशाभुल करुन आपली खाजगी माहिती विचारून जसे की आपले पिन नंबर, ओटीपी नंबर मागवून आपले बँक खात्याचे डिटेल्स घेवून ते आपल्या बँक खात्यातून परस्पर पैसे ट्रान्सफर करुन घेतात, म्हणून नागरीकांना अॅड. चैतन्य भंडारी यांनी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत की इन्कम टॅक्स व्दारे असे कोणतेही मॅसेज पाठवले जात नाही.

सदरील मॅसेज हा बनावट स्वरुपाचा असून सदरच्या मॅसेजमध्ये नागरीकांनी दिलेल्या लिंकवर करु नये तसेच दिलेल्या नंबरवर कॉल करु नये व आपली खाजगी माहिती कोणालाही तसेच कोणत्याही अज्ञात व्यक्तीशी शेअर करु नये, तरी नागरीकांनी याबाबत सावधानता बाळगावी व आपल्यासोबत असे गुन्हे झाले असल्यास टोल फ्री नंबर १९३० वर संपर्क साधावे असे आवाहन अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

Views: 344
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
वाचनालयाचा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

वाचनालयाचा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)