• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

वाचनालयाचा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

माणगंगा by माणगंगा
October 16, 2022
in मुंबई
0
वाचनालयाचा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

वाचनालयाचा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

शिरपूर तालुक्यातील आढे येथील लोकमान्य टिळक सार्वजनिक वाचनालय व क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्था,आढे यांच्या सयुक्त विध्यमानाने वाचनालयाच्या 13 व्या वर्धापण दिनानिमित्त वाचनालयाच्या कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळक व डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली.ग्रंथप्रदर्शन,मार्गदर्शन कार्यक्रम,स्वच्छता अभियान,वाचन सप्ताह,वृक्षारोपण आदी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पोलीस पाटील तथा क्षत्रिय शिवराणा संस्थेचे अध्यक्ष राजकिरण राजपूत,वाचनालयाचे अध्यक्ष रणजितसिंग गिरासे,जयपालसिंग गिरासे,संगीता गिरासे,विविध मान्यवर उपस्थित होते.ग्रंथ प्रदर्शन पाहण्यासाठी विध्यार्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वितेसाठी ग्रंथपाल दक्षा गिरासे,सहायक आशा राजपूत,संस्थेचे पदाधिकारी आदिनी सहकार्य केले.

Views: 108
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आटपाडी तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने आम. गोपीचंद पडळकर यांना विविध मागण्यांचे निवेदन

आटपाडी तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने आम. गोपीचंद पडळकर यांना विविध मागण्यांचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)