• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

हा तर लोकशाहीचा खून आणी संविधानानाची पायमल्ली.रिपाई डेमोक्रॅटिक च्या डॉ. राजन माकणीकर यांचे मत.

माणगंगा by माणगंगा
October 17, 2022
in मुंबई
0
हा तर लोकशाहीचा खून आणी संविधानानाची पायमल्ली.रिपाई डेमोक्रॅटिक च्या डॉ. राजन माकणीकर यांचे मत.

हा तर लोकशाहीचा खून आणी संविधानानाची पायमल्ली.
रिपाई डेमोक्रॅटिक च्या डॉ. राजन माकणीकर यांचे मत.

मुंबई दि (प्रतिनिधी)

166 अंधेरी विधानसभा पोट निवडणुकितील निर्णय म्हणजे लोकशाहीचा खून आणी भारतीय संविधानाची पायमल्ली होय असं मत डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी इंडिया चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.

आईच्या गर्भातून नाही तर
मतपेटीतून राजाचा जन्म होने म्हणजे लोकशाहीला धरून आहे.
कोणती परमपरा आणी संस्कृती मानून भाजपा ने उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला हा फार चुकीचा आहे.

संविधान विरोधी कारवाया करणे भाजपा थांबवत नसून सत्तेतून पायउतार होने फार वेळ नाही. सहानुभूती तर कायद्याच्या आणी संविधांच्या कुठल्या चौकटीत कलम असून कोण्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला.

सदर निर्णाय म्हणजे उमेदवाराची राजकीय कुचंबणा व लोकशाहीचा गळा घोटून संविधांनाची पायमल्ली करणे होय. यामुळे
रिपाई डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.

मागील दीड वर्षात महाराष्ट्रात ३ पोटनिवडणूक झाल्यात..
पंढरपूर विधानसभेत कै.नाना भालके यांचे चिरंजीव, कोल्हापूर उत्तरला कै.चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी आणि देगलूर विधानसभेला कै.अंतापुरकर यांचे चिरंजीव निवडणुकीला उभे होते मग तेव्हा भाजपाची संस्कृती कुठे अकलेचे तारे तोडत होती.

लोकशाहीची लक्तरे काढून घराणेशाहीला समर्थन देणाऱ्या
या प्रकरणात मायेचे फार मोठे गुपित लपले असून या प्रकरनाची सी बी आई मार्फत चौकशी व्हावी यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची लवकरच भेट घेनार् असल्याचे सुतोवाच डॉ. माकणीकर यांनी काढले.

Views: 182
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
प्रा . आप्पासाहेब खोत यांच्या कथांतून बदलत्या कृषी जिवनाचे प्रभावी चित्रण प्रा. सुनील दबडे

प्रा . आप्पासाहेब खोत यांच्या कथांतून बदलत्या कृषी जिवनाचे प्रभावी चित्रण प्रा. सुनील दबडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)