• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

गिफ्ट कार्ड घोटाळयापासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

माणगंगा by माणगंगा
October 18, 2022
in मुंबई
0
गिफ्ट कार्ड घोटाळयापासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

गिफ्ट कार्ड घोटाळयापासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – लवकरच दिवाळी सण येत असल्यामुळे आता अनेक नागरीक ऑनलाईन शॉपिंगकडे आकर्षित होत असून मोठया प्रमाणात ऑनलाईन खरेदी करीत आहे व त्यांना गिफ्ट कार्डचे बनावट मॅसेजेस देखील त्यांना येत आहे. प्रत्येक नागरीकांनी एक बाब लक्षात ठेवली पाहिजे की, गिफ्ट कार्ड हे भेटवस्तु देण्यासाठी आहे पेमेंट करण्यासाठी नाही

म्हणून कोणीही अज्ञात व्यक्तीने जर तुम्हाला गिफ्ट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करायला सांगितले किंवा अॅनी डेस्क क्विक सपोर्ट अॅप्लीकेशन डाउनलोड करण्यास भाग पाडले तर ते करु नका,

कोणालाही गिफ्ट कार्डच्या नावाने मॅसेजेस फोन आले असेल तर याला प्रत्युत्तर देवू नका आपल्या खात्यावर नेहमी टू स्टेप व्हेरीफिकेशन चे पालन कराव अनोळखी व्यक्तीला आपली खाजगी माहिती, बँकेचे पासवर्ड व आपल्याला येणारे ओटीपी सांगू नका व तुम्हाला आलेले गिफ्ट कार्ड किंवा व्हाउचर कार्डाचे तपशिल कोणालाही शेअर करु नका जेणेकरुन तुम्हाला तुमची आर्थिक फसवणूक होईल म्हणून नागरीकांनी या बाबत सतत सतर्क राहावे असे आवाहन अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

Views: 189
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
——————————————विवेकानंद नियतकालिकाने अनेक कवी,लेखक निर्माण केले—प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख

——————————————विवेकानंद नियतकालिकाने अनेक कवी,लेखक निर्माण केले—प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)