• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

——————————————विवेकानंद नियतकालिकाने अनेक कवी,लेखक निर्माण केले—प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख

माणगंगा by माणगंगा
October 18, 2022
in महाराष्ट्र
0
——————————————विवेकानंद नियतकालिकाने अनेक कवी,लेखक निर्माण केले—प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख

——————————————
विवेकानंद नियतकालिकाने अनेक कवी,लेखक निर्माण केले—प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख

——————————————
उस्मानाबाद (प्रतिनिधी)

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या “विवेकानंद” नियतकालिकाला एक वैभवशाली परंपरा असल्याने या नियतकालिकातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या साहित्य लेखनाला प्रसिध्दी मिळते व या अंकाचा एक मोठा वाचक वर्ग असल्याने विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याला वाव मिळत असतो.”गुलमोहर भित्तिपञिका”व “विवेकानंद”नियतकालिकातून लिहिणारे विद्यार्थी पुढे लेखक कवी म्हणून उदयाला येतात.

या नियतकालिकामुळे अनेक कवी,लेखक निर्माण झाले आहेत.असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात १७आँक्टोंबर रोजी,”विवेकानंद वार्षिक अंक(२०२१—२२)च्या प्रकाशन समारंभात बोलताना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी केले आहे.यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा.नानासाहेब पाटील,”विवेकानंद” नियतकालिकाचे संपादक प्रा.राजा जगताप,उपप्राचार्य,डाॅ.शांतीनाथ घोडके,प्रा.बबन सूर्यवंशी,प्रा.डी.एम.शिंदे.नॅक समन्वयक प्रा.डाॅ.एस.एस.फुलसागर,प्रा.डाॅ.जिवन पवार,रजिस्टार श्री.डी.एम.लोकरे,मुख्य लिपिक श्री.सुभाष पिंगले उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांनी शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांचे प्रतिमांचे पूजन केले. प्रास्ताविक करताना प्रा.राजा जगताप म्हणाले की,कोरोना काळात विवेकानंद नियतकालिकाचा अंक निघू शकला नाही माञ विद्यार्थ्यांच्या साहित्य कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यातला लेखक जागृत करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली व विभागीय संपादकांनी सहकार्य केल्याने हा अंक आकर्षक झाला आहे.

पुढे बोलताना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,”विवेकानंद वार्षिक अंक”म्हणजे त्या वर्षातील महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख म्हणजे एक प्रकारचा आरसाच असतो हा अंक संपादक मंडळाने आकर्षक काढल्याने आनंद झाला आहे.यावेळी महाविद्यालय विकास समितीची बैठक पार पडली या बैठकीपूर्वी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व माजी आमदार सुरेश पाटील यांचे दु:खद निधन झाल्याने त्यांना महाविद्यालयाच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली वाहाण्यात आली.

Views: 151
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
श्री मंगेश चिवटे व श्री संजय आवटे यांनी परस्परांशी साधला ह्रदय स्पर्शी संवाद व एकमेकांशी आदर व्यकत करून भुतकाळाच्या आठवणी जाग्या केल्या !!

श्री मंगेश चिवटे व श्री संजय आवटे यांनी परस्परांशी साधला ह्रदय स्पर्शी संवाद व एकमेकांशी आदर व्यकत करून भुतकाळाच्या आठवणी जाग्या केल्या !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)