• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

लिंगपिसाट फादर पुन्हा मोकाट…..मिशनरी संस्थातील वासनांध हैवान मोकाटच!

माणगंगा by माणगंगा
October 24, 2022
in मुंबई
0
लिंगपिसाट फादर पुन्हा मोकाट…..मिशनरी संस्थातील वासनांध हैवान मोकाटच!

लिंगपिसाट फादर पुन्हा मोकाट

मिशनरी संस्थातील वासनांध हैवान मोकाटच!

• पुण्यातील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांची नुसतीच टोलवाटोलवी; गुन्हा नोंदवून घ्यायलाही दहा महिने टाळाटाळ

स्प्राऊट्स Exclusive

‘पॉस्को’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करताना पोलिसांनी जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्या व त्यामुळेच लिंगपिसाट फादरला पुणे जिल्हा सेशन न्यायालयाने जामीन दिल्याची दुर्दैवी घटना घडली,अशी धक्कादायक बाब ‘स्प्राऊट्स’च्या हाती आलेली आहे.

पुणे जिल्ह्यात हडपसर नावाचे गाव आहे. या गावातील १३ वर्षीय शालेय मुलावर फादर विन्सेंट परेरा हा अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करायचा. विन्सेंट परेरा या फादरवर याआधीही लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झालेले आहेत. ही बाब पीडित मुलाच्या आईवडिलांना ठाऊक होती, त्यामुळेच ही बाब कळताच त्यांनी हडपसर पोलीस स्थानकात धाव घेतली.

मात्र ‘तेथेही हा गुन्हा आमच्या हद्दीत येत नाही’ असे कारण सांगून, पोलीस तक्रार घ्यायला टाळाटाळ करायला लागले. अखेर त्यांनी ४ पोलीस स्टेशन व १ पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल केली.

त्यानंतर तात्काळ पोलिसांनी आरोपी विन्सेन्ट परेरा (Vincent Pereira) याला बोलावून घेतला व त्याला तोंडी माफी मागायला लावले व प्रकरण मिटल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर खवळलेल्या आरोपी विन्सेंट परेरा याने पीडिताच्या आईवडिलांनाच धमकावल्याची बाब समोर आली आहे.

हा प्रकार येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते डॉमनिक लोबो व मारुती भापकर यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी हे प्रकरण पुन्हा हडपसर पोलिसांकडे नेले. तेथे न्याय मिळत नाही म्हणून ते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनाही भेटले. तरीही गुन्हा नोंद करण्यात आलेला नव्हता. अखेरीस या सामाजिक कार्यकर्त्यांनी दिल्ली येथील ‘राष्ट्रीय मानवी हक्क आयोगा’कडे (एनएचआरसी) तक्रार केली.

त्यानंतर अखेरीस म्हणजे तब्बल दहा महिन्यानंतर आयोगाने पोलिसांना नोटीस पाठवली व त्यानुसार हडपसर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला. व तेथून पुन्हा कोंढवा पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आलेला आला.

पोलिसांची भूमिका संशयास्पद
पोलिसांनी पॉक्सो कायद्यातील १६ व २१ हे कलम जाणीवपूर्वक लावले नाही. फक्त कलम ८च लावले. याच त्रुटीचा फायदा घेवून विकृत आरोपी लॉरेन्स पुणे सेशन न्यायालयातून जमीन घेण्यात यशस्वी झाला. मात्र लोबो व भापकर हे याविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेणार आहे, अशी माहिती त्यांनी ‘स्प्राऊट्स’शी बोलताना दिली.

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

सहकार्य:उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

Views: 161
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
गुळेवाडी गावचे सुपुत्र हिंदुराव शेठ थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन -कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे एन.पी .खर्जे  यांचे आवाहन

गुळेवाडी गावचे सुपुत्र हिंदुराव शेठ थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन -कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे एन.पी .खर्जे यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)