गुळेवाडीचे सुपुत्र समाजसेवक हिंदुरावशेठ थोरात यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक 28/10/2022 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे . तरी अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी तमाम नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव एन.पी .खर्जे यांनी केले आहे

यामध्ये प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, लष्कर अधिकारी, निवृत्त अधिकारी मुख्याध्यापक ,शिक्षक ,पत्रकार ,राजकीय व शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्यांचा सन्मान करण्यात येणार आहे .तरी कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आव्हान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव एन.पी खर्जे यांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन हरीशेठ गायकवाड ,माजी पंचायत समिती उपसभापती तानाजी शेठ यमगर ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव एन.पी. खर्जे, उद्योजक सुखदेव शेठ पुकळे ,उद्योजक आप्पाशेठ थोरात व समाजसेवक सुखदेव शेठ खताळ यांनी नियोजन केले आहे.








