• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

पोलिसांचा ताफा अचानक थांबला अन ते म्हणाले, ते बारामतीहून आलेत त्यांना बोलवा !! मी अनुभवलेला अफाट माणूस – देवेंद्र फडणवीस !! पत्रकार मच्छिंद्र टींगरे यांचे भावना स्पर्शी मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
October 28, 2022
in मुंबई
0
पोलिसांचा ताफा अचानक थांबला अन ते म्हणाले, ते बारामतीहून आलेत त्यांना बोलवा !! मी अनुभवलेला अफाट माणूस – देवेंद्र फडणवीस !! पत्रकार मच्छिंद्र टींगरे यांचे भावना स्पर्शी मनोगत !!

पोलिसांचा ताफा अचानक थांबला अन ते म्हणाले, ते बारामतीहून आलेत त्यांना बोलवा !! मी अनुभवलेला अफाट माणूस – देवेंद्र फडणवीस !! पत्रकार मच्छिंद्र टींगरे यांचे भावना स्पर्शी मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुबई: अचानक एक महत्वाचं कामं निघालं आणि ते कामं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होणार होतं. एका गरीब व्यक्तीचं पण तितकंच महत्वाचं असल्यामुळे मी देवेंद्र फडणवीस साहेब यांचा दौरा माहिती करून घेतला. साहेब सकाळी सागर निवासस्थानी आहेत अशी माहिती मिळाली, आम्ही लगेच मुंबईला निघण्याची तयारी केली. मुंबईत पोहचताच प्रचंड ट्राफिक चा सामना करावा लागला, दुर्दैवाने आम्हाला सागर निवसस्थानी पोहचायला उशीर झाला. बंगल्याच्या बाहेरचं ट्रॅफिक पोलिसांनी थांबवलं, आम्ही गाडीतून उतरून रस्त्यावर थांबलो..

पोलिसांचा कॅनवाय बाहेर पडला..माझ्यासॊबत असलेले बारामतीकर नाराज झाले…तेवढ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष आमच्याकडे गेले…त्यांनी ड्रायव्हर ला गाडी थांबवायला सांगितली..अचानक ताफा थांबला पोलीस गडबडले..

साहेबांनी गाडीची काच खाली घेऊन ते बारामतीवरून आलेले त्यांना पाठवा….मी सोबत असलेल्या माणसाबरोबर साहेबांजवळ गेलो…साहेब म्हटले काय पत्रकार काय चालले…मी म्हटलं साहेब ठीक आहे….हे या व्यक्तीचे कामं आहे…

बारामतीचा माणूस माझ्याबरोबर असल्याने त्यांना वाटलं या कामाकडे राजकीय दृष्ट्या पाहतील काय?
निवेदन वाचले..लागलीच संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून कामं मार्गी लावले…जाताना थांबणार असाल तर संध्यकाळी भेटा असं ही सांगितले…..

माझ्याबरोबर सोबत असलेले बारामतीतकर भावुक झाले…जे कामं होणारच नाही असं वाटतं होतं ते झालं पण….एवढा मोठा माणूस जो इतक्या मोठ्या पदावर असून बोलण्यातील नम्रपणा सोबत असलेल्या खूप बारामतीकरांना भावला..कामं समजून घेऊन ते किती महत्वाचं आहे..जनतेचं त्यात हीत आहे तर तो कोणताही प्रांत असू दया….चार लोकं नाराज झाली तर चालतील पण चार हजार लोकांचं हीत जपणारा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अफाट माणूस आहे….राजकारणाराच्या पलीकडे जाऊन बोलायचं झालं तर “लोकनेता” हा एकच शब्द त्यांच्यासाठी लागू होतो…

Views: 211
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
धावडवाडी ता. जत येथे इमदाद फौंडेशन मार्फत बाकड्यांचे लोकार्पण करण्यात आले.

धावडवाडी ता. जत येथे इमदाद फौंडेशन मार्फत बाकड्यांचे लोकार्पण करण्यात आले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)