• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेल्या महाविराट सभेत नंदुरबारकर नागरिकांना संबोधित केले

माणगंगा by माणगंगा
October 30, 2022
in मुंबई
0
मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेल्या महाविराट सभेत नंदुरबारकर नागरिकांना संबोधित केले

मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेल्या महाविराट सभेत नंदुरबारकर नागरिकांना संबोधित केले

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

नंदुरबार: राज्यातील युती सरकार हे जनसामान्यांचे सरकार असून नागरिकांच्या अपेक्षापूर्तीला प्राधान्य देऊन सरकारची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले.

शेतकरी हा केंद्रबिंदू मानून नुकसान भरपाईची मर्यादा शासनाने तीन हेक्टरपर्यत वाढविली. नियमित कर्ज परतफेड करणा-या शेतक-यांना प्रोत्साहनपर रक्कमेचे वाटप सुरू केले, लघुसिंचन योजनांचे वीज बिल प्रति युनिट एक रुपयाने कमी केले, तसेच एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत म्हणून ६ हजार कोटींचे वाटप केले असल्याची माहिती दिली.

देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीने मोफत प्रवास सुरू केला. याचा १ कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना लाभ झाल्याची माहितीही दिली.

नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने त्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी बोलताना दिली. आदिवासींच्या विविध विकास योजनांच्या अंमलबजावणी करिता ११ हजार १९९ कोटींची तरतूद केली असल्याचे यासमयी स्पष्ट केले. नंदुरबार नगरपरिषदेची राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे प्रलंबित असलेली ७ कोटी २८ लाखांची रक्कम त्वरित देण्याची घोषणा यावेळी बोलताना केली.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार डॉ.हिना गावीत, खासदार राजेंद्र गावीत, आमदार किशोर दराडे, आमदार चिमणराव पाटील, आमदार काशिराम पावरा, आमदार किशोर पाटील, आमदार मंजुळाताई गावित, आमदार राजेश पाडवी, आमदार शिरीष नाईक, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, धुळ्याचे महापौर प्रदीप कर्पे, नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

Views: 211
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
राजेवाडी तलावाच्या सौंदर्यात पर्यटकांची भर, निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

राजेवाडी तलावाच्या सौंदर्यात पर्यटकांची भर, निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)