• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

राजेवाडी तलावाच्या सौंदर्यात पर्यटकांची भर, निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

माणगंगा by माणगंगा
October 30, 2022
in सातारा जिल्हा
0
राजेवाडी तलावाच्या सौंदर्यात पर्यटकांची भर, निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

राजेवाडी तलावाच्या सौंदर्यात पर्यटकांची भर, निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतील माणदेशी दुष्काळी पट्ट्याला शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून सुमारे 144 वर्षांपूर्वी सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतील माणदेशी दुष्काळी पट्ट्याला शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून सुमारे 144 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेला राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.


तसेच तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील लाभधारक शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे.


ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 144 वर्षापूर्वी माणगंगा नदीवर या तलावाची निर्मिती करण्यात आली होती.
या तलावाची भिंत व दारे राजेवाडी (जि.सांगली) हद्दीत आहे. तर पाणी साठा माण (जि.सातारा) हद्दीत आहे. वरचेवर पाऊस कमी होत असल्याने हा तलाव पाण्याअभावी सन 2019 पर्यंत सलग दहा वर्षे कोरडा ठणठणीत होता.

दहा वर्षांनंतर ऑक्‍टोबर 2019 मध्ये प्रथम हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता.
त्यानंतर मागील अठवड्यात परतीच्या पावसाने व पश्चिमेकडील ओव्हर फ्लो पाण्यामुळे राजेवाडी तलाव भरला आहे. या तलावाच्या पाण्यावरती सातारा जिल्हयातील माण तालुक्यातील पूर्वेकडील गावे,सोलापूर व सांगली जिल्ह्यातील काही गावांमधील शेती अवलंबून आहे.

गतवर्षी हा पूर्ण क्षमतेने भरल्याने लाभक्षेत्रातील गावांना त्याचा चांगला फायदा झाला होता.
यावर्षी ही तो पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. देवापूर_ राजेवाडी तलावाच्या लाभक्षेत्रातील हा माणदेशी पट्टा केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून होता. या पट्ट्यात केवळ पावसाच्या पाण्यावर एकच पीक घेता येत होते.


मात्र तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने खरीप, रब्बी व उन्हाळी या तिन्ही हंगामात पिके आता शेतकऱ्यांना घेता येणार आहेत. शिवाय खात्रीशीर पाण्याची व्यवस्था झाल्याने या भागातील शेतकरी ऊस, द्राक्ष अशा नगदी पिक, फळबागा कडे वळले असून शेकडो एकर पडीक जमीन लागवडीखाली येत आहे.


राजेवाडी तलावाचा सांडवा एक किलोमीटर हून अधिक लांबीचा आहे. त्यावरून वाहणारे पाणी अगदी समुद्रकिनाऱ्याचा अनुभव देत आहे. त्यामुळे हा तलाव पर्यटकांसाठी खास आकर्षणही ठरला आहे.
चौकट:
: तलावाची वैशिष्ट्ये

   लांबी : ८००० फूट
   रुंदी : ३०० फूट
   माथ्याची रुंदी : ८ फूट
   उंची : ७९ फूट
   सांडव्याची उंची २२.५० फूट


   सांडव्याची लांबी ३६ : ५६ फूट ब्रिटिशांनी बांधलेला राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तसेच तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील लाभधारक शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे.


ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 144 वर्षापूर्वी माणगंगा नदीवर या तलावाची निर्मिती करण्यात आली होती. या तलावाची भिंत व दारे राजेवाडी (जि.सांगली) हद्दीत आहे. तर पाणी साठा माण (जि.सातारा) हद्दीत आहे. वरचेवर पाऊस कमी होत असल्याने हा तलाव पाण्याअभावी सन 2019 पर्यंत सलग दहा वर्षे कोरडा ठणठणीत होता. दहा वर्षांनंतर ऑक्‍टोबर 2019 मध्ये प्रथम हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यानंतर मागील अठवड्यात परतीच्या पावसाने व पश्चिमेकडील ओव्हर फ्लो पाण्यामुळे राजेवाडी तलाव भरला आहे. या तलावाच्या पाण्यावरती सातारा जिल्हयातील माण तालुक्यातील पूर्वेकडील गावे,सोलापूर व सांगली जिल्ह्यातील काही गावांमधील शेती अवलंबून आहे.

गतवर्षी हा पूर्ण क्षमतेने भरल्याने लाभक्षेत्रातील गावांना त्याचा चांगला फायदा झाला होता. यावर्षी ही तो पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. देवापूर_ राजेवाडी तलावाच्या लाभक्षेत्रातील हा माणदेशी पट्टा केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून होता. या पट्ट्यात केवळ पावसाच्या पाण्यावर एकच पीक घेता येत होते. मात्र तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने खरीप, रब्बी व उन्हाळी या तिन्ही हंगामात पिके आता शेतकऱ्यांना घेता येणार आहेत.


शिवाय खात्रीशीर पाण्याची व्यवस्था झाल्याने या भागातील शेतकरी ऊस, द्राक्ष अशा नगदी पिक, फळबागा कडे वळले असून शेकडो एकर पडीक जमीन लागवडीखाली येत आहे. राजेवाडी तलावाचा सांडवा एक किलोमीटर हून अधिक लांबीचा आहे. त्यावरून वाहणारे पाणी अगदी समुद्रकिनाऱ्याचा अनुभव देत आहे. त्यामुळे हा तलाव पर्यटकांसाठी खास आकर्षणही ठरला आहे.
चौकट:
तलावाची वैशिष्ट्ये

   लांबी : ८००० फूट
   रुंदी : ३०० फूट
   माथ्याची रुंदी : ८ फूट
   उंची : ७९ फूट
   सांडव्याची उंची २२.५० फूट
   सांडव्याची लांबी ३६ : ५६ फूट

Views: 287
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
दिल्ली च्या बादशहा ला खुश करण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेशी बेयमानी करणारे शिंदे सरकार .सुरज पाटील

दिल्ली च्या बादशहा ला खुश करण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेशी बेयमानी करणारे शिंदे सरकार .
सुरज पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)