• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

अभिनेत्री सिद्धी कामथ यांनी भेटवस्तू प्रदान करून वाढदिवस केला साजरा. .. !

माणगंगा by माणगंगा
November 1, 2022
in मुंबई
0
अभिनेत्री सिद्धी कामथ यांनी भेटवस्तू प्रदान करून वाढदिवस केला साजरा. .. !

अभिनेत्री सिद्धी कामथ यांनी भेटवस्तू प्रदान करून वाढदिवस केला साजरा. .. !

मुंबई – (प्रतिनिधी-राहुल खरात)

भाई शिंगरे ट्रस्ट मालाड, मुंबई या सेवाभावी संस्थेतर्फे प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी विनायक कामथ यांचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता केवळ सामाजिक बांधिलकी जपली जावी या हेतूने सिद्धी कामथ यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त तेथील कामगार आणि गरजू व्यक्तींना भेटवस्तू म्हणुन थर्मासचे वाटप केले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री चंदनभाई शिंगरे, सिने-नाट्य दिग्दर्शक, पत्रकार महेश्वर तेटांबे, निर्माते सचिन पाताडे, विनायक कामथ आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचाच एक भाग म्हणुन त्याच दिवशी रात्रौ रविन्द्रनाथ नाटय मंदिर, प्रभादेवी येथे मुंबई एकी समूहा तर्फे देखिल सिद्धी यांचा वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेते विजय पाटकर आणि इतर कलावंत उपस्थित होते. हा वाढदिवस सोहळा यशस्वी करण्यासाठी मनिष मेहेर, पल्लवी पाटील आणि गणेश तळेकर यांचे विशेष योगदान लाभले.

Views: 172
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
दिघंचीत वारकऱ्यांच्या दिंडीत स्विप्ट डिझायर कार घुसल्याने तिघे वारकरी जखमी

दिघंचीत वारकऱ्यांच्या दिंडीत स्विप्ट डिझायर कार घुसल्याने तिघे वारकरी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)