आपले सरकार – शिंदे सरकार !!
नेहमी जनतेच्या मनात ……
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुबई: किशन हरिभाऊ देशमुख मौ.कौठा यांचा काही दिवसापूर्वी अपघात झाला होता तरी त्यांची परिस्थिती हालाखीची होती व ते नांदेड यशोसाई हाॅस्पिटल ला उपचार घेत आहेत. काल त्यांच्या उपचारासाठी आमदार राजूभैया नवघरे यांच्या पाठपुराव्या अंतर्गत मुख्यमंत्री सहायता निधीमधून 50 हजार रुपये ची रक्कम मदत म्हनुन हाॅस्पिटल च्या खात्यावर जमा करण्यात आली/देण्यात आली आहे.
ते पञ मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सहकार्याने अशी मदत महाराष्टातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत होत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजु रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे !!







