• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कार्तिकी एकादशीनिमित्त प्रति पंढरपूर बाळदे येथे विठ्ठल रुक्मिणी यात्रा उत्सव संपन्न

माणगंगा by माणगंगा
November 5, 2022
in महाराष्ट्र
0
कार्तिकी एकादशीनिमित्त प्रति पंढरपूर बाळदे येथे विठ्ठल रुक्मिणी यात्रा उत्सव संपन्न

कार्तिकी एकादशीनिमित्त प्रति पंढरपूर बाळदे येथे विठ्ठल रुक्मिणी यात्रा उत्सव संपन्न

(त-हाडी वार्ताहर ). शिरपूर तालुक्यातील प्रति पंढरपूर बाळदे येथे कार्तिकी एकादशीनिमित्त दिनांक ४ नोव्हेंबर शुक्रवार रोजी तापी परिसर विठ्ठल धाम ट्रस्ट चे अध्यक्ष माजी आमदार ह भ प संभाजीराव हिरामण पाटील यांच्याकडून यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते बाळदे येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळी पहाटे काकड आरती पांडुरंगाला अभिषेक हरिपाठ ग्रंथ पारायण अशा विविध धार्मिक कार्यक्रम दिवसभर सुरू होते सकाळी सात वाजता शिरपूरचे प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांनी सह पत्नी पांडुरंगाची महाआरती व महापूजा यांच्या हस्ते पार पडले

तसेच शिक्षण विस्तार अधिकारी मनीषा वानखेडे यांनी मंदिरात पूजा केले तसेच दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवर दर्शनासाठी उपस्थित होते वर्षातून दोनदा यात्रा भरते पहिली आषाढी एकादशी तर दुसरी कार्तिकी एकादशीला यात्रा भरते भाविकांचे पांडुरंग श्रद्धास्थान असल्याने या ठिकाणी खान्देशातुन मोठ्या प्रमाणावर वारकरी येत असत या ठिकाणी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम मध्यभागी श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे आकर्षक मंदिर आहे

तसेच बाजूला प्रभू श्रीराम लक्ष्मण माता सीता यांचे मंदिर आहे तसेच मंदिरात विविध संतांच्या आकर्षक मूर्ती भाविकांना पहावयास मिळतात विश्वस्त माजी जि.प .सदस्य जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे आहे. मंदिरात सकाळी काकड आरती ,अभिषेक ,हरिपाठ ,ग्रंथ पारायण वगैरे धार्मिक कार्यक्रम नित्य नियमाने होत असतात.मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेले आहे तसेच मंदिर परिसरात ट्रस्टच्या वतीने व्यावसायिकांना पूजा ,फुलहार नारळ वगैरे विक्रेत्यांना जागा उपलब्ध केली होती

ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात आले आहे मंदिरात सुलभतेने दर्शन व्हावे यासाठी बाळदे ग्रामस्थ या ठिकाणी सेवा देत असतात श्री विठ्ठल धाम ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार ह भ प संभाजीराव हिरामण पाटील सचिव निंबा पाटील माजी जी.प. सदस्य जितेंद्र पाटील विश्वस्त दृष्टांत मनोहर पाटील आदी यात्रेचे नियोजन केले होते . रात्री आठ वाजता ह भ प मुरलीधर महाराज कढरे कर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला तसेच संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ व बाळदे ग्रामस्थ यांनी यात्रेसाठी परिश्रम घेतले
फोटो –
प्रांत अधिकारी प्रमोद भामरे सह पत्नी की पूजा करताना
.

Views: 159
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मुख्यमंत्री एएकनाथ शिंदे यांनी विकासकामांबाबत विचार मांडले !!

मुख्यमंत्री एएकनाथ शिंदे यांनी विकासकामांबाबत विचार मांडले !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)