• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

मुख्यमंत्री एएकनाथ शिंदे यांनी विकासकामांबाबत विचार मांडले !!

माणगंगा by माणगंगा
November 5, 2022
in मुंबई
0
मुख्यमंत्री एएकनाथ शिंदे यांनी विकासकामांबाबत विचार मांडले !!

मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी विकासकामांबाबत आपले विचार मांडले !!

युती सरकार हे जनसामान्यांचे सरकार !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई:इंडिया टुडे वृत्तसमूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॉनक्लेव्ह कार्यक्रमात मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे सहभागी होऊन राज्यात घडलेल्या सत्तांतरासहित प्रस्तावित विकासकामांबाबत आपले विचार मांडले.

युती सरकार हे जनसामान्यांचे सरकार असून लोकाभिमुख निर्णय घेणारे सरकार असल्याचे याप्रसंगी स्पष्ट केले. गेल्या तीन महिन्यांत राज्यातील शेतकरी, कष्टकरी जनतेला न्याय देणाऱ्या अनेक निर्णयांची माहिती या कार्यक्रमात बोलताना दिली.

राज्यात युती सरकार सत्तेत येताच पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केले, शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट मदत दिली, राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या वेगवेगळ्या प्रकल्पांना गती दिली. लवकरच राज्यभरात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार असल्याचेदेखील याप्रसंगी नमूद केले.

राज्यातील युती सरकार हे केंद्र सरकारच्या सहकार्याने अतिशय भक्कमपणे पुढील वाटचाल करत असून मी आणि देवेंद्र फडणवीसजी एकत्रितपणे या राज्याला नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. लोकांच्या हितासाठीच आम्ही आरे मध्येच मेट्रो कारशेड करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही यावेळी अधोरेखित केले.

याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, पायाभूत सुविधा प्रकल्पांचा वॉर रुमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार, इंडीया टुडे ग्रुपचे अध्यक्ष अरुण पुरी, अभिनेता अभिषेक बच्चन, इंडिया टुडे ग्रुपचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई, आज तक वृत्तवाहिनीचे मुंबई ब्युरो चीफ साहिल जोशी, राजकीय पत्रकार कमलेश सुतार, समन्वयक आशिष कुलकर्णी, भाजप प्रवक्त्या शायना एन.सी. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि इंडिया टुडे वृत्तसमूहातील पत्रकार उपस्थित होते.

Views: 186
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
दोन वर्षापासुन नविन रेशन कार्ड धारक रेशन धान्य पासुन वंचित……रेशन कार्ड धारक आणि डिलर मध्ये उडताहेत शाब्दीक खटके

दोन वर्षापासुन नविन रेशन कार्ड धारक रेशन धान्य पासुन वंचित......रेशन कार्ड धारक आणि डिलर मध्ये उडताहेत शाब्दीक खटके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)