• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

नव्या पिढीने शिवरायांच्या चरित्राचा आवर्जून अभ्यास करावा. .!

माणगंगा by माणगंगा
November 5, 2022
in मुंबई
0
नव्या पिढीने शिवरायांच्या चरित्राचा आवर्जून अभ्यास करावा. .!

नव्या पिढीने शिवरायांच्या चरित्राचा आवर्जून अभ्यास करावा. .!

मुंबई – दादर (प्रतिनिधी – किरण कुडाळकर)

नुकत्याच मुंबई शिवाजी मंदिर नाट्यगृहात गोवा राज्य कला व सांस्कृतिक संचालनालय आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज कला पुरस्कार प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यमहोत्सव पार पडला. या महोत्सवात गोव्याचे कला व सांस्कृतिक मंत्री श्री गोविंद गावडे, यावेळी त्यांनी नव्या पिढीने शिवरायांच्या चरित्राचा आवर्जून अभ्यास करावा असे मत व्यक्त केले.

यावेळी सिने निर्माते दिग्दर्शक व अभिनेते विजय पाटकर, सिने अभिनेत्री अर्चना नेवरेकर, सिनेनिर्मात्या अमृता राव, सर्वोत्तम सातर्डेकर, सिध्दर्थ गायतोंडे, संस्थेचे अध्यक्ष किरण कुडाळकर व गोव्याचे नाट्यकर्मी भालचंद्र उसगावकर उपस्थित होते विमलानंद कला मंच संस्थेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा प्रयोग सादर केला तसेच दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र गोवा एकता सन्मान सोहळा पार पडला त्यात महाराष्ट्रातील तसेच गोव्यातील विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला

त्याच गोव्यातील अविनाश अविनाश पुरखे, विनायक म नागवेकर, प्रसाद कुंडईकर, पुरुषोत्तम वसंत पै, भिकाजी बाबूसो म्हामाल, संदीप दयानंद फडते, अमोल दामोदर नाईक, उत्तम तिळू, मुरगावकर, पुंडलिक धुळापकर, श्याम नागवेकर यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील संदीप नारायण राक्षे अर्चना नेवरेकर, वरिष्ठ निरीक्षक पोलिस पुणे विनायक दौलतराव गायकवाड, रोहिणी निनावे मधुकर विष्णू तळवळकर, शरद बाजीराव भट, देवयानी मोहोळ व वकील मनीष माधव व्हटकर, यांच्या मान्यवरातर्फे सन्मान करण्यात आला. महाराजांची नाटके पाहणे आवश्यक असल्याचे सिनेअभिनेते विजय पाटकर म्हणाले, गोव्याच्या सुयोग कला मंच या संस्थेने शिवलिंगन नाटक सादर केले

Views: 160
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
तीर्थक्षेत्र खरसुंडी देवस्थान् परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी अमरन उपोषण

तीर्थक्षेत्र खरसुंडी देवस्थान् परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी अमरन उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)