• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रमुख नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खा श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य शिबीर संपन्न

माणगंगा by माणगंगा
November 6, 2022
in मुंबई
0
बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रमुख नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खा श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य शिबीर संपन्न

उल्हासनगर येथे आरोग्य शिबिर

बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रमुख नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खा श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

ऊल्हासनगर: डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आणि माजी नगरसेविका जयश्री सुर्वे यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, माजी महापौर लीलाताई आशन, माजी नगरसेवक अरुण आशन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख राम राऊत यांच्या उपस्थितीत पार पडले या आरोग्य शिबिरात हृदयविकार किडणीस्टोन, कॅन्सर, नाक – कान – घसा तपासणी, नेत्र चिकित्सा, मोफत चश्मा वाटप, मोतीबिंदू तपासणी, जनरल ओपीडी या सर्व प्रकारच्या आजारावर मोफत तपासणी व औषध वाटप करण्यात आले.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, माजी महापौर लीलाताई आशन, माजी नगरसेवक अरुण आशन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख राम राऊत, रवींद्र ननवरे दीपक गवळी प्रसाद सूर्यराव ऋषिकेश देशमुख, तसेच शिवसेना पदाधिकारी युवासेना पदाधिकारी आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष टीम उपस्थित होती.

श्री मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सहकार्याने अशी मदत महाराष्टातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत होत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजु रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे !!

Views: 368
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
इंडस्ट्रीयल कॉरिडॉर जमिन निश्चिती चा केंद्राला अहवाल तातडीने पाठविणार– देवेंद्र फडणविस

इंडस्ट्रीयल कॉरिडॉर जमिन निश्चिती चा केंद्राला अहवाल तातडीने पाठविणार
- देवेंद्र फडणविस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)