• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

इंडस्ट्रीयल कॉरिडॉर जमिन निश्चिती चा केंद्राला अहवाल तातडीने पाठविणार
– देवेंद्र फडणविस

माणगंगा by माणगंगा
November 6, 2022
in सातारा जिल्हा
0
इंडस्ट्रीयल कॉरिडॉर जमिन निश्चिती चा केंद्राला अहवाल तातडीने पाठविणार– देवेंद्र फडणविस

इंडस्ट्रीयल कॉरिडॉर जमिन निश्चिती चा केंद्राला अहवाल तातडीने पाठविणार
– देवेंद्र फडणविस

म्हसवड:
माण देशातील म्हसवड, मासाळवाडी, धुळदेव, गारवड येथीलच जागेतच बेंगलोर -मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर ( बीएमआयसी ) स्थापन करण्याबाबत केंद्र सरकारला राज्य सरकारकडून कळविण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी दिली.

माळशिसर तालुक्यातील अॅड.सोमनाथ वाघमोडे भानुदास सालगुडे,अजित बोरकर,शिवराज पुकळे सोमनाथ पिसे,अमोल यादव साहिल आतार यांनी
राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांना भेटून सातारा,सांगली व सोलापुर या तीन जिल्ह्याच्या दुष्काळी पट्टयातील माण देशातील माण मधील म्हसवड, मासाळवाडी,व धुळदेव व त्या लगतच्याच माळशिरस तालुक्यातील गारवड येथे राज्य सरकारच्या सहभागाने केंद्र सरकारने बेंगलोर-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर स्थापन करण्याची निर्णय घेऊन जागा निश्चित केली होती त्यानंतर जमिन संपादनाची कार्यवाही अंतिम टप्यात पुर्णत्वास आली असताना राज्यात सत्तांतर होताच अचानकपणे राज्य सरकारकडून कार्यवाही थांबविण्यात आली आहे.


या नियोजित कॉरिडॉर साठी जमिन उपलब्ध बाबतची समस्या नसुन गारवड येथील संबंधित जमिन मालकांनी सुमारे साडेचार हजार एकर जमिन स्वखुशीने सरकारला देण्याबाबतचे लेखी संमत्ती पत्र दिले असताना या इंडस्ट्रीयल कॉरिडॉर मधून गारवड वगळण्यात आले या गावाचा पुन्हा त्यामध्ये समावेश करावा तसेच म्हसवड,मासाळवाडी धुळदेव गावाच्या परिसराती नापिक पडीक अशी सुमारे साडेआठ हजार एकर जमिन उपलब्ध आहे अशी वस्तुस्थिती असताना या कॉरिडॉर साठी जमिनच उपलब्ध होत नसल्याची कारणे राज्य सरकार केंद्रास सांगत हा केंद्र सरकारला अकल्पित चुकीची माहिती दिली गेली.

यामुळे माण देशातील दुषकाळपिढीत जनतेत कमालीचा नाराजीचा सुर असल्याची माहिती दिल्यानंतर प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी स्वत: पुढाकार घेऊन श्री देवेंद्र फडणविस हे कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुर येथे आले असता त्यांची भेट घेऊन त्यांना म्हसवड, मासाळवाडी, धुळदेव व गारवड येथील नियोजित बेंगलोर – मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर संबंधित निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली. निवेदन पाहून श्री फडणविस यांनी हा नियोजित इंडस्ट्रीयल कॉरिडॉर दुष्काळी भागातच होईल याबाबत मुंबईत माहिती घेऊन येथीलच जमिन निश्चित बाबतचा अहवाल केंद्र सरकारला पाठविण्याची ग्वाही प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांना दिली.

आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना भेटून दुष्काळी भागातील माण व माळशिरस तालुक्यात इंडस्ट्रीयल कॉरिडॉर स्थापन करण्याबाबत निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करु दुष्काळी भागातील जनतेला न्याय देण्याबाबत योगदान दिलेबद्दल अॅड.सोमनाथ वाघमोडे भानुदास सालगुडे,अजित बोरकर,शिवराज पुकळे सोमनाथ पिसे,अमोल यादव साहिल आतार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

छायाचित्र
पंढरपुर: म्हसवड, धुळदेव गारवड येथेच बेंगलोर-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर स्थापन करणेबाबत व येथे जमिन उपलब्ध असल्याबाबतचा केंद्र सरकारला अहवाल देणेबाबतचे श्री देवेंद्र फडणविस यांना निवेदन देऊन चर्चा करताना मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत

Views: 263
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
पांगरी जिल्हा सातारा  गावची सून सिमा अनिल दडस ह्या राष्ट्रीय योग विरांगणा पुरस्काराने सन्मानित

पांगरी जिल्हा सातारा गावची सून सिमा अनिल दडस ह्या राष्ट्रीय योग विरांगणा पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)