• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

बनावट बँकिंग एस. एम. एस. वायरस पासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी

माणगंगा by माणगंगा
November 7, 2022
in मुंबई
0
बनावट बँकिंग एस. एम. एस. वायरस पासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी

बनावट बँकिंग एस. एम. एस. वायरस पासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – सध्या मोबाईलवर वेगवेगळया प्रकारचे बनावट एस. एम. एस. येत आहे. त्याव्दारे हॅकर्स सर्वसामान्य जनतेची आर्थिक व मानसिक छळवणुक करीत आहे. आता एक नविन बनावट एस. एम. एस. मोबाईलवर येत आहे तो म्हणजे “तुमचे बँक अकाऊंट लवकरच बंद होणार आहे” जे लोक ऑनलाईन बँकेच्या सर्वाधिक वापर करतात त्यांना याचा सर्वात जास्त फटका बसत आहे. हे ऑनलाईन बँक अकौंट जर सुरु ठेवायचे असेल तर तुम्हाला हॅकर्स एक लिंक पाठवतात,

त्या लिंकला आपण क्लिक करताच आपली वैयक्तिक माहिती विचारली जाते व सदरील लिंक ही एका प्रकारे वायरसचे काम करते जेणेकरुन बॅकधारकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, नेट बँकींगचे डिटेल्स, पासवर्ड, आपले बँकेचे ऑनलाईन डिटेल्स याबाबतचे सगळे अपडेटस् हे या हॅकर्स कडे चालले जाण्याची शक्यता असते. त्याव्दारे हे सायबर गुन्हेगार आपली फसवणूक करतात. जर आपले कुठल्याही प्रकारचे बँक अकाउंट बंद होणार असेल तर त्याबाबत सरळ संबंधित बँकेतच चौकशी करावी.

कोणतीही बँक ग्राहकाला अशी लिंक पाठवत नाही आणि अशा प्रकारचे जर मॅसेज आले असतील किंवा लिंक आली असेल तर संबंधित बँकेतच जावून त्यासंदर्भात अधिक माहिती घ्यावी. तोपर्यंत अशा कोणत्याही लिंकवर नागरीकांनी क्लिक करु नये व सदरील मॅसेजला प्रतिउत्तर देवू नये. तसेच शक्यतो १५-२० दिवसांनी आपण आपले बँकिंग संदर्भातील पासवर्ड हे बदलत रहावे, फोन मध्ये आपले पासवर्ड, बॅकिंग डिटेल्स इ. माहिती , सेव्ह करू नये किंवा फोन कॉन्टॅक्ट मध्ये देखील आपले बॅकींग डिटेल्स सेव्ह करु ठेवू नये असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

Views: 175
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
लम्पि आजाराने मृत्य बैलाची पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे नोंदच नाहीशेतकऱ्याचे 58 हजाराचे नुकसान ,नुकसानीला जबाबदार कोण ?संबंधित अधिकाऱ्यावर करवाही व्हावी , व मृत्य बैलाची नुकसान भरपाई मिळावी

लम्पि आजाराने मृत्य बैलाची पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे नोंदच नाही
शेतकऱ्याचे 58 हजाराचे नुकसान ,नुकसानीला जबाबदार कोण ?
संबंधित अधिकाऱ्यावर करवाही व्हावी , व मृत्य बैलाची नुकसान भरपाई मिळावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)