• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

डॉ.शिरोडकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी केला कु.समृद्धी तुरंबेकर चा सत्कार…!

माणगंगा by माणगंगा
November 13, 2022
in मुंबई
0
डॉ.शिरोडकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी केला कु.समृद्धी तुरंबेकर चा सत्कार…!

डॉ.शिरोडकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी केला कु.समृद्धी तुरंबेकर चा सत्कार…!

मुंबई-नेहरू सेंटर (वरळी प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
सरस्वती पुरुषोत्तम मेमोरियल ट्रस्ट, मुंबई ही संस्था गेली 33 वर्षे लहान मुलांसाठी सातत्याने चित्रप्रदर्शन आयोजित करत असते.14 नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या बालदिनाचे औचित्य साधून ही संस्था या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून मुलांना उत्तेजन मिळावं त्यांची चित्रकला अधिकच वृद्धिंगत व्हावी या हेतूने. संस्थेचे अध्यक्ष डॉ.मधुश्री सावंत आणि चिटणीस अरविंद सावंत हे नेहमीच प्रगतशील असतात. नुकतंच त्यांनी लहान मुलांसाठी वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत दिनांक 8 नोव्हें ते 13 नोव्हें पर्यंत चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन केले असून या चित्र प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध शाळांतील अनेक लहान मुलामुलींनी सहभाग घेतला होता.

5आणि प्रत्येक सहभागी मुलामुलींना प्रोत्साहन मिळावे म्हणुन प्रमाणपत्र देऊन त्यांचा याठिकाणी गौरव करण्यात आला. विशेषकरून दादर येथील आय ई एस राजा शिवाजी विद्यालय मधिल इयत्ता नववी मध्ये शिकणारी हुशार विद्यार्थिनी कु.समृद्धी संजय तुरंबेकर हिने देखील या चित्रप्रदर्शनात मोलाचा सहभाग घेऊन आपल्या चित्रांचे प्रदर्शन मांडले असून तिच्या या चित्रांना ज्येष्ठ विनोदी अभिनेते अशोक सराफ यांनी देखील नावाजले आहे़.

समृद्धी हिने आपल्या सुबक कल्पनेतुन उल्लेखनीय आणि अभ्यासपूर्ण चित्र प्रदर्शित करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक सेलिब्रिटी, मान्यवर यांनी आपल्या मुलांसह या लहान मुलांच्या चित्रांचे प्रदर्शन पाहायला येवून चित्रांचा आनंद द्विगुणित करून काही निवडक चित्रं खरेदी देखील करत आहेत.

याप्रसंगी परेल येथील डॉ.शिरोडकर हायस्कूल मधिल 1988 सालातील दुपार अधिवेशनच्या माजी विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शवुन समृद्धीचा तिने प्रदर्शित केलेल्या उत्कृष्ठ चित्राबद्दल यथोचित सत्कार करून तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी अजीत साकरे, श्रीकांत आयरे, संजय गवाणकर, डॉ.संतोष यादव, देवेंद्र पेडणेकर, संजय तुरंबेकर आणि महेश्वर तेटांबे आदी मान्यवर उपस्थित होते. समृद्धी ही केवळ चित्रकलेतच पारंगत नसून अभिनयात सुद्धा तिने आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे. अल्पावधीतच संपन्न केलेल्या आणि प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या तिच्या या चित्रकलेसाठी मुंबई महाराष्ट्रांत तिचे भरभरून कौतुक होत आहे.

पत्रकार
गुरुनाथ तिरपणक

Views: 116
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पोलीस भरतीच्या नियमांमध्ये बदल करावा अन्यथा बहुजन विद्यार्थ्यावर अन्याय होईल -आम. गोपीचंद पडळकरउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

पोलीस भरतीच्या नियमांमध्ये बदल करावा अन्यथा बहुजन विद्यार्थ्यावर अन्याय होईल -आम. गोपीचंद पडळकर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)