• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

माननीय आमदार श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ” लेजेंड क्रिकेट स्पर्धा व सन्मानचिन्ह चे आयोजन.

माणगंगा by माणगंगा
November 16, 2022
in मुंबई
0
माननीय आमदार श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ” लेजेंड क्रिकेट स्पर्धा व सन्मानचिन्ह चे आयोजन.

माननीय आमदार श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ” लेजेंड क्रिकेट स्पर्धा व सन्मानचिन्ह चे आयोजन.

मुंबई प्रतिनिधी: महेश कदम

मा. आमदार श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त “लेजेंड क्रिकेट स्पर्धा २०२२” केशव दाते उधान, दादर येथे आयोजित करण्यात आले. वाढदिवसाच्या औचित्य साधून श्री. जितेंद्र कांबळे यांच्या विद्यमाने ५० वर्षावरील लेजेंड क्रिकेट स्पर्धा २०२२ याचे क्रिकेट सामना आयोजक करण्यात आले होते, आयोजनाचे वैशिष्ठ् म्हणजे श्री. जितेंद्र काबळे यांच्या नियोजनात प्रतेकी ८ संघ निवडण्यात आले होते. ८ संघातील प्रत्येक खेळाडूंना सामना सुरु होण्या पूर्वी समान रंगाची टी-शर्ट देण्यात आले. तसेच विविध ठिकाणांहून आलेल्या खेळाडूंना दुपारी आहाराची सोय सुद्धा केली होती. सामना संपल्यानंतर पराभूत संघातील ११ खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

त्यांचे क्रिकेट प्रेम जागरूक करण्याचे महत्त्वाचे काम नियोजक निष्ठेने करीत होते. ८ संघातील प्रत्येक खेळाडूंचे कौतुक व प्रोत्साहन देण्याचे काम कार्यकर्ते करीत होते. निस्वार्थी पणे सेवाभाव योगदान देण्याचे काम आयोजक करीत होते. यात संघ: सायन स्पोर्ट्स क्लब, आय सी बोरीवली, मंदार इलेव्हन, घाटकोपर इलेव्हन, आर जे के, साईनाथ, शिवाजी पार्क, बाल प्रकाश असे ८ संघ होते, त्यात विजेता संघ: मंदार इलेव्हन संघ यांना लेजेंड क्रिकेट ट्रॉफी २०२२ सन्मान मिळाले, उपविजेता: बाल प्रकाश संघ ठरले, बेस्ट बॅट्समेन : बाल प्रकाश संघाचे श्री. शैलेश यांना प्रदान करण्यात आले, बेस्ट बाॅलर: मंदार इलेव्हन चे श्री. पनम यांना देण्यात आले, मॅन ऑफ सिरीज: मंदार इलेव्हन चे श्री. हेमंत यांना देण्यात आले.

क्रिकेट स्पर्धेतील विजेते संघ, उपविजेते संघ, उत्कृष्ट खेळाडू यांना पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले. मान्यवर उपस्थित मध्ये मनोज शाह, संतोष सुखदे, नितीन बेलनेकर, संदीप तिवरेकर, दादा शिरसेकर, अमोल जाधव, निलेश कदम, राजु सावला, प्रविण गुरव, प्रमोद सावंत, अमित मिठबावकर, राजेश धस, आदर्श दुबे, ओमकार पाटील, ओमकार गुरव, जितेंद्र गुप्ता, अमोल मोहिते, नयन काबळे, सचिन खंडाळे, योगेश रावनंग, रवि चेऊलकर, यश विलनकर, बाबु सर असे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून लेजेंड क्रिकेट सामना वीरांना प्रोत्साहन देत होते.

Views: 149
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
.. ज्येष्ठ ग्रामीण कथा लेखक, दत्तात्रय मानुगडे यांना साहित्यरत्न पुरस्कार बीड मध्ये जाहीर….

.. ज्येष्ठ ग्रामीण कथा लेखक, दत्तात्रय मानुगडे यांना साहित्यरत्न पुरस्कार बीड मध्ये जाहीर….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)