• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

.. ज्येष्ठ ग्रामीण कथा लेखक, दत्तात्रय मानुगडे यांना साहित्यरत्न पुरस्कार बीड मध्ये जाहीर….

माणगंगा by माणगंगा
November 16, 2022
in महाराष्ट्र
0
.. ज्येष्ठ ग्रामीण कथा लेखक, दत्तात्रय मानुगडे यांना साहित्यरत्न पुरस्कार बीड मध्ये जाहीर….

.. ज्येष्ठ ग्रामीण कथा लेखक, दत्तात्रय मानुगडे यांना साहित्यरत्न पुरस्कार बीड मध्ये जाहीर….

सांगली ;

सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ ग्रामीण कथा लेखक दत्तात्रय पांडुरंग मानुगडे यांना. महाराष्ट्र लोकविकास मंच मार्फत दहा डिसेंबर 22 रोजी मानवी हक्क दिनाचे औचित्व साधून. इन्फंट इंडिया बीड या ठिकाणी या पुरस्काराचे वितरण हस्ते संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ तोडकर व उपाध्यक्ष भूमिपुत्र वाघ यांच्या हस्ते होणार असल्याचे आज पत्र मिळाले.

आत्तापर्यंत लेखक दत्तात्रय मानुगडे यांना 25 पुरस्काराने यापूर्वी सन्मानित करण्यात आले होते. साहित्य क्षेत्रामध्ये गेली तीनतपे कथा कादंबरी पुस्तक परीक्षणे कॅसेट परीक्षेने त्याचप्रमाणे सांगली आकाशवाणी वरून भेटीगाठी मध्ये परखड मुलाखत, लोकनाट्य, गावाकडची गोष्ट असे कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. श्री दत्तात्रय मानुगडे हे जुळेवाडी गावचे रहिवासी असून त्यांच्या गावामध्ये कला साहित्य क्रीडा याचे ते संस्थापक अध्यक्ष असून. अखिल भारतीय परिवर्तन साहित्य परिषदेचे,, राष्ट्रीय उपाध्यक्ष,, म्हणून कार्यरत आहे

1980 ते 1987 अखेर लोकमत जनप्रवास ललकार महासत्ता अग्रदूत या अंकातून पत्रकारी करत होते. वर्तमानपत्रातून दिवाळी अंकातून अनेक कथा प्रकाशित आज रोजी त्यांच्या नावावर तीस पुस्तके प्रकाशित आहेत.

त्याचप्रमाणे अजून सात पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. कथा कादंबरी लेखनाप्रमाणे मानुगडे यांनी सुखाचा संसार, बाईनं रंगविला पैजेचा विडा, पाटलाचा खून, फुलण्या आणि कळी कोमजली, विश्वासघात, लावणीच्या नादात, बेड्या पडल्या हातात या नाटकांचे लेखन सुद्धा झाले आहे.

डिसेंबर 22 अखेर लावणीच्या नादात, बेड्या पडल्या हातात हे नाटक पुस्तक रुपी प्रकाशित होत आहे त्याचप्रमाणे शिवार गप्पा ग्रामीण कथासंग्रह. आणखी एक सावित्री या कादंबरीची दुसरी आवृत्ती डिसेंबर अखेर बाहेर पडत आहे. सध्या फेसबुकच्या माध्यमातून,, ढगात लपलेला आजोबा, दैवाचा विचित्र खेळ या दोन कादंबऱ्या क्रमशालेखन चालू आहे…।

Views: 201
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
टेंभू उपसा सिंचन योजना घाणंद वितरिकेचे काम निष्कृष्ट दर्जाचे – विठ्ठल पडळकरपश्चिमेकडून पूर्वेकडे उतार असून सुद्धा बंद पाईपलाईन मधून पाणी पुढे सरकेना

टेंभू उपसा सिंचन योजना घाणंद वितरिकेचे काम निष्कृष्ट दर्जाचे - विठ्ठल पडळकर
पश्चिमेकडून पूर्वेकडे उतार असून सुद्धा बंद पाईपलाईन मधून पाणी पुढे सरकेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)